पूजा विकास मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील १ लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ३५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला.या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख पुढील तपास करीत आहेत.
More Related Articles
महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तोडली
नांदेड,(प्रतिनिधी)-19 जुलै 2025 रोजी रात्री नऊ तीस वाजे सुमारास शारदानगर येथे एका महिलेच्या गळ्यातील 60…
पोलीसांवर जिवघेणा हल्ला
नांदेड(प्रतिनिधी)-अवैध दारुची कार्यवाही करण्यासाठी दत्तबर्डी तांडा येथे गेलेल्या पोलीसांना सहा जणांनी मारहाण केल्याचा प्रकार 2…
शहरातील बसस्थानक उड्डानपुलाखाली देवाच्या मुर्तीसह ऐवज चोरला
नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील बसस्थानकाच्या ब्रिजखाली असलेले एक घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, देवाची पितळी मुर्ती आणि पितळी…
