नांदेड :–शहरातील शिवविजय कॉलनी येथील रहिवासी ह.भ.प. दिगंबर धोंडोपंत जोशी बारुळकर महाराज (वय ९३) यांचे दि.१३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. १४ रोजी गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत दुपारी १२:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली होती. प्रवचन, कीर्तन गावागावात मंदिरांची स्थापना अशा अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे परिवार आहे. नाट्य कलावंत गोविंद जोशी यांचे ते वडिल होत.
More Related Articles
नगर परिषद धर्माबादचा लिपीक 15 हजार रुपये लाच स्विकारून गजाआड
नांदेड(प्रतिनिधी)- धर्माबाद येथे 15 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या धर्माबाद येथील नगर परिषदेतील कर्मचाऱ्याला लाच लुचपत…
जप्त रेतीसाठ्याचा नायगाव (खै.) येथे बुधवारी लिलाव
नांदेड – नायगाव (खै.) तालुक्यातील मौ. मेळगाव, सांवगी, धनज परिसरातील सन 2019-2020 मधील 4304.98 ब्रास…
हैदराबाद गॅझेटच्या दाखल्यावर बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी किनवटमध्ये हजारोंचा भव्य मोर्चा
किनवट (प्रतिनिधी) – बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या ऐतिहासिक नोंदींचा दाखला देत अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट…
