नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या शिवसेना कार्यकर्त्या निकिता शहापुरवाड आणि त्यांच्या पतीविरुध्द ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल September 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-फसवणूकीच्या दोन गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाल्यानंतर सुध्दा शिवसेना (उध्दव ठाकरे गट)कार्यकर्त्या निकिता शहापुरवाड यांच्यासमोर आलेले संकट टळलेले नाही. असाच नवीन प्रकार निकिता शहापुरवाड आणि त्यांची पती व्यंकट शहापुरवाड यांच्याविरुध्द अनुसूचित जाती-जमाती…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण हिमालयाच्या कुशीत पेटलेली क्रांती: आवाज, उपोषण आणि अटकांची कहाणी! September 29, 2025 Kanthak Suryatal लेह, लडाख येथील हिंसाचारानंतर सोनम वांगचूक यांचे उपोषण समाप्त; राजकीय व सामाजिक घडामोडींची सखोल पार्श्वभूमी लेह (लडाख) येथे २४ सप्टेंबर रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर, प्रसिद्ध वैज्ञानिक आणि अभियंता सोनम वांगचूक यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या कर्तव्याची देवता – गणपत शेळके यांचा “खारीचा वाटा”, पूरग्रस्तांसाठी दिला पगाराचा अर्धा हिस्सा September 29, 2025 Kanthak Suryatal वजीराबादच्या मातीत उगवलेला एक असा पोलीस गणपत बाबुराव शेळके ज्यांच्या मनात माणुसकीचा ओलावा आहे, आणि हृदयात कर्तव्याची मशाल पेटलेली आहे. वर्दी अंगावर घेतली असली तरी त्यांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचं…
नांदेड महत्वाच्या बातम्या २८ व ३० सप्टेंबर व १ व २ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी September 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २८ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २८ व ३० सप्टेंबर तसेच ०१ व ०२ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या भालकी येथे २४ नागरिकांचा थरारक बचाव September 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड– तालुक्यातील भालकी परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आसना नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे मौजे भालकी शिवारातील शेतांमधील आखाड्यावर तब्बल २४ नागरिक अडकून पडले…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडचा पार्थ कलवले यु-पिस्तुल स्पर्धेत प्रथम September 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी )–क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 1 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 2025-2026 जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेचे नांदेड येथे आयोजन करण्यात आले…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलीस निरिक्षक चिंचोळकरांची सामाजिक बांधलकी सप्टेंबर महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी September 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ संबंधाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यंानी सप्टेंबर महिन्यातील आपला एक महिन्याचा पगार पुरग्रस्त निधीसाठी वर्ग करावा अशी विनंती पोलीस अधिक्षक…
नांदेड महत्वाच्या बातम्या महिलने चोरलेले 6 लाख रुपये वजिराबाद पोलीसांनी जप्त केले September 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बोअरबन फॅक्टरीमध्ये एका घरात काम करणाऱ्या महिलेने सहा लाख रुपये चोरल्याची तक्रार वजिराबाद पोलीसांनी दाखल केली आहे. अमन महेंद्र जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिला उज्वला सरोदे…
नांदेड महत्वाच्या बातम्या आईला मारहाण करणाऱ्या छोट्या भावाचा खून मोठ्या भावाने केला September 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -आईला मारहाण केली म्हणून मोठ्या भावाने छोट्या भावाचा खून केल्याचा प्रकार मौजे किवळा ता.लोहा येथे घडला आहे. सोनखेड पोलीसांनी अत्यंत त्वरीत प्रभावाने अज्ञात मारेकऱ्याला शोधून काढले. दि.25 सप्टेंबर रोजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या धन्यवाद देवा आमची जिरली रे आता… September 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड, परभणी, लातूर, हिंगोलीचा काही भाग आणि बीड जिल्हा या भागांमध्ये पाऊस आणि पुराने घातलेले थैमान थांबायचे काही नाव घेत नाही. आता बातमी लिहिण्याच्या काही वेळ आगोदर नांदेड शहरातून वाहणाऱ्या…