नांदेड महत्वाच्या बातम्या देशभक्तांच्या छाताडावर ‘देशद्रोहाचे’ खिळे! September 28, 2025 Kanthak Suryatal भारतावर इंग्रजांचे राज्य असताना अनेक स्वातंत्र्यसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा करण्यात आल्या. त्यातून इंग्रजांनी आपले हेतू साध्य केले. एखाद्याची बदनामी करणे, त्याची ‘चरित्रहत्या’ करणे, ही गोष्ट जणू सामान्य…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण दौऱ्यांचे रणांगण” – पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांच्या विदेश दौर्यांचे युद्धासारखे राजकीय स्वरूप दाखवते September 27, 2025 Kanthak Suryatal कधीकाळी जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरून परत येत असत, तेव्हा मीडियाची हेडलाइन असायची, “भारताचे पंतप्रधान भारतात परतले”. परंतु, आज नरेंद्र मोदींनी स्वतःचा विदेश दौरा रद्द केला आहे, आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज September 27, 2025 Kanthak Suryatal *क्षेत्रिय कार्यालय निहाय उपायुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणुन नियुक्ती* *१५ निवारा केंद्रात ३०४ नागरिक स्थलांतरित तर २१ नागरिकांचा पुराच्या पाण्यातुन केला बचाव* *अग्निशमन विभागामार्फत नागरिकांचे बचाव व शोध कार्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या विलास धबाले व बंटी लांडगे यांच्यावतीने प्रभाग क्र. 18 मधील पीडित कुटूंबांना 75 हजारांची मदत September 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)–शहरात मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून गोदावरी काठावरील खडकपूरा व दुल्हेशाहनगरमध्ये पावसाचे पाणी जाऊन एकाचा मृत्यू झाला होता तर वीज पडून एका कुटूंबाचे आर्थिक नुकसान झाले होते. माजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर; नांदेड जिल्ह्यात पावसाचे संकट, प्रशासनाची सतर्कतेची सूचना September 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड शहर आणि जिल्ह्यात पावसाचे संकट गडद झाले असून, गोदावरी नदीची पातळी 353.90 मीटर पर्यंत पोहोचली आहे. ही पातळी धोक्याच्या इशाऱ्याच्या वर गेली असून, नागरिकांनी तातडीने सतर्क राहण्याचे आवाहन…
नांदेड महत्वाच्या बातम्या अर्धापूर बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे एक लाखांचे गंठण लंपास September 27, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी)-बसमध्ये प्रवेश करत असताना एका ५७ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना अर्धापूर येथे घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
नांदेड महत्वाच्या बातम्या दररोज 10 हजार हप्त्यासाठी डेकोरेशन व्यावसायिकाला धमकी; वजीराबाद पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल September 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- डेकोरेशनचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला दररोज 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याची जबरदस्ती करत, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांविरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या परस्पर विरोधी खून प्रकरणांमध्ये 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा September 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी खून प्रकरणात 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 2019 मध्ये 7 जुन रोजी गोरठा ता.उमरी येथे दोन कुटूंबात भांडण झाले. त्यात गुन्हा क्रमांक 74…
नांदेड महत्वाच्या बातम्या पाऊस सुरूच; खंडीभर वर्षानंतर गोदावरी नदीचा रुद्रावतार जनता पाहत आहे September 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या परिस्थितीत पावसाचे थैमान सुरूच असून विष्णुपूरी जलाशयातून 1 लाख 60 हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू असून पुढच्या काही तासांमध्ये 3 लाख क्युसेक्स होणार आहे. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटलेला…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर September 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय…