Month: September 2025

दसरा-दिवाळी अन रेल्वेचे वेटिंग तिकीट

दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या नांदेड डिव्हिजनमध्ये नेहमीच मराठवाड्यावर अन्याय होत आलेला आहे. नांदेड डिव्हिजनचा कारभार तेलंगणाची राजधानी असलेल्या सिकंदराबाद येथील महाव्यवस्थापकाकडूनच होत असतो. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वे विषयक प्रश्न लवकर…

राष्ट्रवादाचा नवा फॉर्म्युला: ‘ऑपरेशन सिंदूर’ + ‘क्रिकेट विजय’ = ‘BJPCCआय’?

आता बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे फक्त क्रिकेटचे नियंत्रण करणारे संस्थान राहिले नसून, ते “भाजपा क्रिकेट बोर्ड” झाले आहे की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.एशिया…

धर्माबाद तालुक्यात एसडीआरएफ मार्फत पुरग्रस्तांचा यशस्वी बचाव

नांदेड- धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील अनेक गावांमध्ये बॅकवॉटरमुळे शेती पाण्याखाली गेली असून दिग्रस व चौंडी या गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. या परिस्थितीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी राहुल…

आपत्तीच्या काळात रगडे बंधूंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केली प्रशासनास मदत..

नवीन नांदेड (प्रतिनिधी):गोदावरी नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होऊन जिल्हाभर नदीकाठ परिसरात पूर परिस्थिती उदभवली होती याच काळात शंकरराव चव्हाण जलाशय विष्णुपरी येथील गेट न 11 ला तांत्रिक अडचणी मुळे…

नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद सादिक यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकॅडमीचे पुरस्कार जाहीर. नांदेड:- महाराष्ट्र ऊर्दू साहित्य अकॅडमी मुंबई च्या वतीने दिला जाणार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार व दै कामील यकीन तथा दै…

पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगारांसाठी उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विशाल मोर्चा धडकणार : शेतकरी किसान सभेचे नेते डॉ. कॉ. अजित नवले 

नांदेड : नांदेड जिल्हा सह मराठवाड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे . या शेतीतून शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना काहीही उत्पादन मिळणार नाही हे निश्चित झाले असून हवालदील झालेल्या…

जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक केमाअ-2008/प्र.क्र.378/08/सहा, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 20.09.2008 अन्वये माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याची व्यापक प्रचार प्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी दरवर्षी 28…

१ आक्टोबर रोजी बसपाचे नांदेडला तीव्र धरणे आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी)- अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अणेक गावात तसेच नांदेड शहरात मालमत्ता आणि जीवीत नुकसान झाले. पण अद्यापही आर्थिक मदत वाटप करण्याची दखल मुद्दामहून शासन प्रशासनाने घेतली नाही, यामुळे १ आक्टोबर गुरूवारी…

80 हजार मतदार वगळण्याचा लोकशाहीवर हल्ला: रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या लेखणीचा अणुबॉम्ब!

राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील आळंद विधानसभा मतदारसंघासंदर्भातील माहिती दिली होती. रिपोर्टर्स कलेक्टिव्हने एक असे पत्र मिळवले आहे, ज्यामध्ये एका आमदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाने एकसारखी भाषा वापरून पत्र लिहिलं आहे.…

एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा एल्गार

पारंपारीक वेशभूषेत लाखो समाज बांधव धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर नांदेड(प्रतिनिधी)-हैदराबाद बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज हजारो बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला. पारंपारिक वेशभूषा…

error: Content is protected !!