Month: September 2025

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…च्या गजरात सुरू आहे श्री गणेश विसर्जन

नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… या घोषणेने नांदेड शहर दणाणले आहे. सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेले श्री. गणेश विसर्जन वृत्त लिहिपर्यंत सुरू आहे. सांगण्यात आले की, गणेश विसर्जनाचा सोहळा…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शटर तोडले, हायवा चोरला, मारहान करून पैसे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-धनेगाव येथे एक शटर तोडून चोरट्यांनी 85 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच धनेगाव येथील वळण रस्त्यावरून हायवा टिपर चोरीला गेला आहे. तसेच काकांडी येथे काही जणांनी एका व्यक्तीला मारहाण…

खेळाडूंंना मिळणाऱ्या नोकरीतील 5 टक्के आरक्षणाच्या नियमावलित सुधारणा

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात खेळाडूंना मिळणाऱ्या पाच टक्के नोकरीतील आरक्षणाच्या नियमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने सुधारणा केली आहे. खेळाडूंवर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. उपसचिव सुनिल पांढरे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने…

IPS वाघीण अजित पवारांना भिडली; कायद्याच्या रक्षकांची खरी परीक्षा;गडचिरोलीला जाण्याची तयारी ठेवा मॅडम

भारतीय पोलीस सेवेची (IPS) परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत दाखल झालेल्या अंजना कृष्णा या कर्तबगार महिला अधिकाऱ्याला एका गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्यांची राजकीय परिस्थिती सध्या डगमगलेली…

सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

सह्याद्रीच्या उंचसखल डोंगररांगांमध्ये, दाट जंगलांच्या कुशीत आणि नागमोडी घाटांच्या वळणावर अभिमानाने उभा असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या गडाचे सामरिक महत्त्व केवळ त्याच्या उंचसखल भौगोलिक रचनेत…

मराठा समाजासाठी काढलेला जीआर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचे राजकारण-ओबीसी नेते शब्बीर अन्सारी

नांदेड(प्रतिनिधी)-1980 पासून इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची लढाई सुरू असून महाराष्ट्र शासनाने काल काढलेला जीआर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी काढला आहे असे ओबीसी नेेते तथा तहरीक-ए-औकाफचे अध्यक्ष शब्बीर…

खोटे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या तिन महिला आणि एका पुरूषाविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-90 दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र आणि पाल्यांच्या शैक्षणिक बोनाफाईड बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची 2 लाख 30 हजार 174 रुपयांची फसवणूक करणाऱ्या एक पुरूष आणि तिन महिन्यांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा…

प्रलंबित वक्फ प्रकरणे तात्काळ निकाली काढा, अन्यथा चेअरमनांच्या घरांवर तीव्र आंदोलन शब्बीर अन्सारी यांचा इशारा

नांदेड(प्रतिनिधी)-तहरीक-ए-औकाफच्या वतीने वक्फ बोर्डाकडे 54 प्रलंबित प्रकरणांचे निवेदन देण्यात आले होते. त्यातील सात प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन मिळूनही तब्बल सहा महिने उलटले आहेत. दुर्दैवाने एका प्रकरणाचा अपवाद वगळता उर्वरित…

उपराष्ट्रपती गायब, राष्ट्रपती भवन मौन — भारतातील लोकशाही अंधारात?  

वाचकांनो, आपण असा विचार करू शकता का की भारताच्या राष्ट्रपती कार्यालयाला उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याबाबत काहीही माहिती नाही? जर हे खरे असेल, तर याचा अर्थ असा नाही का की राष्ट्रपती भवनदेखील ‘यू-टर्न’…

राहुल गांधींची दूरदृष्टी की सत्ता पक्षाचा उशीर?

अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असलेले यशवंत सिन्हा सांगतात की नरेंद्र मोदी यांच्या आई बद्दल वापरलेल्या अपशब्दांचे प्रकरण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपर्यंत नेले पाहिजे. त्यांच्या मते, सुरक्षा परिषदेने दोषींवर…

error: Content is protected !!