महत्वाच्या बातम्या शिक्षण कु. तेजस्विनी भद्रे नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण September 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड –येथील कु. तेजस्विनी भद्रे ह्या विद्यार्थिनीने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या UGC तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील NET आणि राज्यस्तरावरील SET ह्या दोन्ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केल्यामुळे तिचे…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण एलियनशी युद्धाची स्वप्नं, पण जमिनीवर विमानेच नाहीत ; हातात काहीच नाही, पण गाजरं लांबच्या लांब September 8, 2025 Kanthak Suryatal नवभारत या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, भारत एलियनसोबतच्या युद्धालाही तयार होत आहे. संरक्षण मंत्रालयाने पुढील १५ वर्षांसाठीचा एक व्यापक रोडमॅप जाहीर केला आहे. यामध्ये भारताचे सैन्य अंतरिक्ष युद्धासाठी सज्ज केले जाणार…
नांदेड महत्वाच्या बातम्या गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या मामी व भाचीवर काळाचा घाला September 7, 2025 Kanthak Suryatal ट्रकच्या धडकेत दोघींचाही मृत्यू, पुण्याच्या भोसरीतील घटना नांदेड(प्रतिनिधी)–श्री गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या मामी व भाचीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे दि.6 रोजी रात्री दहाच्या सुमारास…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्याचे शहरातील प्रवास मार्ग तपासून नागरीकांनी आपले नियोजन करावे September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी या या उत्सवाच्या संबंधांची मिरवणूक 5 सप्टेंबर ऐवजी 8 सप्टेंबर रोजी काढण्यासाठी मान्यता दिली. कारण 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होते. म्हणून असे घडले. उद्या दि.8 सप्टेंबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा ओबीसी भूषण पुरस्काराने स्व. भानुदास यादव यांचा मरणोत्तर गौरव September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) –भारतीय पिढीगत शोषित संघटना, जिल्हा नांदेड तर्फे आयोजित व भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात स्व. भानुदास परशुराम यादव यांना मरणोत्तर “जिल्हा ओबीसी भूषण…
नांदेड महत्वाच्या बातम्या राहुल गांधी विदेश यात्रेवर पण पोटदुखी भारतीय जनता पार्टीला September 7, 2025 Kanthak Suryatal भारतीय जनता पार्टी सध्या विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना त्यांच्या मते किंवा कार्यक्रमांवर घेरण्याऐवजी, त्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींची दोन छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल…
नांदेड महत्वाच्या बातम्या वजीराबाद पोलिसांनी ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने श्री गणेशाचे विसर्जन केले September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील एक महिन्यापासून पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी आणि अंमलदार नियोजनात व्यस्त होता. अनेक बैठका, अनेक प्रश्नांची उत्तरे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तयारी यामुळे पोलिसांचे वेळापत्रक ताणले गेले होते.…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण IPS अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव: अंजना कृष्णा प्रकरणातून लोकशाहीला धक्का September 7, 2025 Kanthak Suryatal सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा उपविभागात सहाय्यक पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या केरळ राज्यात जन्मलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना “काम थांबवा” असा बेकायदेशीर आदेश देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या मोठ्या अडचणीत…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहाजी उमाप यांची बदली झाली नाही पण पंढरी बोधनकर यांना पुन्हा लिंबगाव ठाण्यातच नियुक्ती;नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षक नाहीत काय? September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची बदली १४ ऑगस्टपूर्वी होणार असल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उमाप यांना बदली झालीच नाही पण सहायक पोलीस निरीक्षक पांढरी बोधनकर यांना…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्री गणपती विसर्जन सोहळ्यात विघ्न;गाडेगावचे दोन युवक पाण्यात बुडाले ;अद्याप सापडले नाहीत September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणरायांचे विसर्जन समाप्त झाले पण या विसर्जनात एक विघ्न सुद्धा गाडेगावच्या उबाळे कुटुंबीयांना आले. गोदावरी नदीत गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले अनुक्रमे 17 आणि 18 वर्षाचे…