Month: September 2025

पत्रकार संघटनेच्या सिडकोमधील 10 हजार चौरस फुटाच्या भुखंडावर अतिक्रमण

नांदेड(प्रतिनिधी)-इतरांचा गळा केसाने अर्थात शब्दाने कापणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेचा गळा कापण्याचा प्रकार सिडको भागात घडत आहे. 10 हजार चौरस फुट जागेवर कोणी तरी कब्जा मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण इतरांचे शोधून-शोधून…

13 सप्टेंबरच्या जॉब फेअरमध्ये सहभागी व्हा-कुलगुरू डॉ.चासकर

नांदेड(प्रतिनिधी)-दि.13 सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात जॉब फेअरचे नियोजन करण्यात आले असून नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी…

शहरातील मेडिकल विरुध्द पोलीसांची कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अत्यंत नामांकित असलेल्या न्यु लाहोटी मेडीकल आणि सर्जिकल शॉपवर पोलीसंानी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्यांची मागणी केली आणि त्या दुकानदाराने ते औषध त्याला दिले. तपासणी केली असता असा भरपूर साठा तेथे…

सात वर्षापासून गायब असलेला युवक नांदेड पोलीसांनी शोधला

नांदेड(प्रतिनिधी)-सात वर्षापासून घरसोडून गेलेल्या व्यक्तीला नांदेड पोलीसांनी शोधल्यानंतर आपल्या माघारी जन्मलेल्या मुलीला पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यातून आश्रु वाहायला लागले. पण सात वर्षानंतर एका मिसींग प्रकरणाचा शोध लागला आहे. दि.17 मे 2019…

तृतीयपंथीनाही समान वागणूक मिळावी यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

आमचे अधिकार आम्हाला त्वरित मिळावेत यासाठी वेगळा कक्ष तयार करणे गरजेचे – डॉ. सान्वी जेठवाणी मुंबई : समाजातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी समान पातळीवर उपलब्ध…

जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्पामार्फत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न 

नांदेड- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत सोमवार 8 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय समुदाय आधारीत संस्थेतील संचालक मंडळांना तांत्रिक सहाय्य देण्यासाठी (TSA)-Palladium Consulting India Pvt.Ltd व जिल्हा अंमलबजावणी…

खा.नागेश पा.आष्टीकर यांच्या पत्नीचे निधन

हदगाव (प्रतिनिधी)-खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सुविद्य पत्नी सौ सुषमाताई नागेश पाटील आष्टीकर यांचे मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दिनांक. 10 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर उद्या दि.11 रोज गुरूवारी त्यांच्या मुळगावी…

“वाटा पळवाटा : रंगभूमी ते विचारभूमी” कार्यक्रम उत्साहात संपन्न

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुल व ललित व प्रयोगजीवी कला संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वाटा पळवाटा : रंगभूमी ते विचारभूमी” हा विशेष कार्यक्रम (मंगळवार, ९…

आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ

नांदेड- मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या १८ वर्षाआतील मुला-मुलीकरीता येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दि. २६ व २७ सप्टेबर या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात…

श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड,:- श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., बी-5, विष्णु कॉम्पलेक्स, हॉटेल ताज पाटील जवळ आय.टी.आय. नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले…

error: Content is protected !!