नांदेड महत्वाच्या बातम्या न्या. अनंत बदर समितीला दिलेली अनावशक मुदतवाढ तात्काळ रद्द करा : सकल मातंग समाजाचे पालकमंत्र्यांना निवेदन September 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- न्यायमूर्ती अनंत बदर समितीला देण्यात आलेली अनावश्यक मुदतवाढ तात्काळ रद्द करुन अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ जाहीर करावे या मागणीचे निवेदनपालकमंत्री अतुल सावे यांना आज मातंग समाजाच्या वतीने…
नांदेड महत्वाच्या बातम्या ट्रकची जीपला धडक; ८ प्रवासी जखमी September 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड( प्रतिनिधी)–ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव वेगातील ट्रक काळी पिवळी जीपवर जोरदार धडकला. या अपघातात जीपमधील ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना १७ सप्टेंबर रोजी मुखेड तालुक्यातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वारातीम विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन उद्या होणार गौरव September 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त दि.१८ सप्टेंबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण September 17, 2025 Kanthak Suryatal *अतिवृष्टीग्रस्त बाधितांना लवकरच मदत केली जाईल -पालकमंत्री अतुल सावे* *नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध* *जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉफीटेबल बुकचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन* नांदेड, – नांदेड जिल्ह्यात मागील महिण्यात मोठया
महत्वाच्या बातम्या विश्लेषण जागतिक दबावामुळेच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना झाला September 17, 2025 Kanthak Suryatal संपुर्ण भारत देशात पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना खेळायचा नाही ही भावना फक्त मोठ्याच व्यक्तींची होती असे नाही तर लहान-लहान बालक-बालिकांची सुध्दा अवस्था हीच होती आणि त्यांना सुध्दा वाटत होते की,…
नांदेड महत्वाच्या बातम्या देवा पावसाला थांबव रे… September 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-परतीच्या पावसाने पुन्हा नागरीकांना भरपूर झोडपून काढण्याचे काम सुरूच ठेवले आहे. सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. ज्यांची घरे कच्चा स्वरुपाची आहेत. त्यांना रात्र-रात्र झोप येत नाही. म्हणजे पावसाच्या दहशतीत जीवन…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अंमलदार बालाजी सातपुते, त्यांचे बंधू आणि नातलगांनी मारहाण केल्याचे जखमी बालक सांगतो September 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-14 सप्टेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते यांना मारहाण झाल्याची माहिती दुपारी 3 वाजता प्राप्त झाली. दुसऱ्या दिवशी 15 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या गायक अर्जुन पंडित यांचे निधन; जवाहरनगर तुप्पा येथे आज दुपारी अंत्यसंस्कार September 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)- जवाहर नगर, तुप्पा येथील ज्येष्ठ नागरिक जुन्या पिढीचे गायक अर्जुन साळीकराम पंडित पैहलवान यांचे काल दि. १६ रोजी रात्री ९.३० वाजता निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. आंबेडकरी…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आतच; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल September 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मागील चार वर्षापासून या -ना त्या कारणाने लांबणीवर पडलेल्या आहेत. पुन्हा या निवडणुका लांबविण्यात याव्यात असा निवडणुक आयोगाने न्यायालयासमोर बाजू मांडली असता न्यायालयाने 31 जानेवारी…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण वफ्फ कायद्यात शासनाला मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई यांनी दिला झटका September 16, 2025 Kanthak Suryatal वफ्फ कायदा सुधारणा कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने पुर्ण प्रतिबंध तर लावला नाही. पण शासनाच्या बऱ्याच इच्छा मारुन टाकल्या आहेत असे म्हणावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई आणि न्यायमुर्ती ए.जी.मसीह…