नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात सीआरओमध्ये 7 पोलीस निरिक्षक असतांना सुध्दा सहाय्यक पोलीस निरिक्षक सांभाळतात पोलीस 4 ठाण्याचा कारभार September 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्यांवर पोलीस निरिक्षक हे पद मंजुरी असतांना त्या ठिकाणचा कारभार मात्र सहाय्यक पोलीस निरिक्षक चालवत आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी दोन-दोन पोलीस निरिक्षक एका ठाण्यात आहेत आणि…
क्राईम महत्वाच्या बातम्या चार दिवसानंतर पोलीस अंमलदार बालाजी सातपुतेंसह त्यांच्या एकूण 6 कुटूंबियांवर गुन्हा दाखल September 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-14 सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस अंमलदार बालाजी सातपुतेला मारहाण झाल्याच्या बातमीने खळबळ माजली होती. पण काल दि.18 सप्टेंबर रोजी रात्री 11.44 वाजता दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर नवीनच प्रकार समोर आला आहे.…
महत्वाच्या बातम्या शेती नांदेड जिल्ह्यासाठी 553 कोटी 48 लाख 62 हजार एवढा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी September 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीसंदर्भाने राज्य शासनाने 553 कोटी 48 लाख 62 हजार रुपयंाचे तरतुद करून निधी वितरणासाठी मंजुरी दिली आहे. नंादेड जिल्ह्यात पावसाने घातलेल्या थैमानीनंतर बरेच नुकसान झाले.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पुरस्कार मिळविण्यासाठी वाढपी आपला असावा लागतो; उमरी पोलीस ठाण्याला मिळाला उघड गुन्ह्याचा बेस्ट डिटेक्शन पुरस्कार September 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सर्वसाधारणपणे पोलीस विभागात उत्कृष्ट तपास (बेस्ट डिटेक्शन) या कामासाठी सन्मान केला जात असतो. परंतू 18 सप्टेंबर रोजी झालेल्या गुन्हे परिषदेमध्ये उमरी पोलीस ठाण्यातील ऑनर किलींग प्रकारात काम करणाऱ्या सहाय्यक पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या मासिक गुन्हे परिषदेमध्ये नांदेड ग्रामीण आणि हदगाव पोलीस ठाण्यांची खरडपट्टी September 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल 18 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाची मासिक गुन्हे परिषद पार पडली. या संदर्भाने दिव्य शक्तीने दिलेल्या ताकतीनुसार माहिती प्राप्त झाली आहे की, पोलीस अधिक्षकांनी नांदेड ग्रामीण आणि हदगाव…
महत्वाच्या बातम्या लेख ‘राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील पक्ष आजचे आणि कालचे ’ September 19, 2025 Kanthak Suryatal राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे नाशिक अधिवेशनातील भाषण ऐकले. नाशिक अधिवेशनात त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. शेतकरी आत्महत्या, गावागावातील जाती जमाती मधील तणाव, पक्षवाढ , इत्यादी. पण ते कसे साध्य…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण पामेरियन मीडिया” दरबारी, पण सोशल मीडिया धारदार – पत्रकारांचा लढा जिवंत! September 19, 2025 Kanthak Suryatal काल मीडिया क्षेत्र अत्यंत अस्वस्थ होते. प्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे यांनी “पामेरियन मीडिया” असा उल्लेख करत सरकारच्या दरबारात नाचणाऱ्या माध्यमांवर टीका केली. त्यांनी म्हटले, “ही तीच मीडिया आहे जी सरकारसमोर…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यात 35 पोलीस उप अधीक्षकांच्या नियुक्त्या, 15 जणांना पहिली नियुक्ती, 9 जणांच्या बदल्या; 7 जणांना बदलून बदली,4 जणांना पदोन्नती,माहूर जिल्हा नांदेड येथे किरण भोंडवे September 19, 2025 Kanthak Suryatal मुंबई( प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृह विभागाने मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या व पदोन्नती केल्या आहेत. 15 परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षकांना त्यांच्या पहिल्या नियुक्त्या देण्यात आल्या असून, 9 अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव…
नांदेड महत्वाच्या बातम्या किवळा येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ September 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा तालुक्यातील किवळा गावाजवळील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा गुरुवारी सायंकाळी पाण्यात बुडून मृत्यू झाला. गोदावरी जीवन रक्षक दलाने घटनास्थळी तातडीने दाखल होत शोधमोहीम राबवून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.…
नांदेड महत्वाच्या बातम्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नांदेड दौरा September 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड, – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे 19 व 20 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील राहील. शुक्रवार 19…