Month: September 2025

निवडणूक आयोगाची पारदर्शकता तपासली जाते आहे, की झाकली जाते आहे?

आजच्या काळात निवडणूक आयोग काय बोलतो आणि काय करतो यातील तफावतच मोठा चर्चेचा विषय बनला आहे. जे बोलतात तेच करत आहेत, अशी अपेक्षा ठेवली जाते. मात्र, आत्ताची परिस्थिती पाहता आयोग…

नांदेड जिल्हा पोलीस दलातील 26 पोलीस अंमलदारांना पदोन्नतीची, बहुमानाची संधी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 26 पोलिस अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती बहाल करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या स्वाक्षरीने दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी अधिकृत आदेश जाहीर…

पोलिसांपेक्षा कमी नाही ही भावना होमगार्ड यांनी मनात रुजवावी ; जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे आवाहन

नांदेड- कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस दलाला समर्थ साथ देणाऱ्या होमगार्ड जवानांनी मी पोलिसांपेक्षा कमी नाही ही भावना आपल्या मनामध्ये रुजवून वाटचाल करावी,असे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक…

एसडीआरएफच्या सहाय्याने राहेगाव येथील १०५ नागरिकाची वैद्यकीय तपासणी

नांदेड,- पावसामुळे गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचे पाणी राहेगाव, कीकी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर आल्यामुळे राहेगावचा संपर्क मागील पाच दिवसांपासून तुटलेला होता. गावातील नागरिकांनी गावातील आजारी लोकांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याबाबत…

हवामान विभागाच्या सूचना

नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक १९ व २१ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.…

बाळासाहेब देशमुखला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-19 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास भाग्यनगर पोलीस पथकातील लोकांना अत्यंत घाणेरड्या शिव्या देवून सार्वजनिक शांतता भंग करून गोंधळ घालणार्‍या माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख कल्याणकरला पोलीसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने आज दुपारी…

मनपाचा कंत्राटी उपअभियंता सध्या तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेत गुंठेवारी विभागात कार्यरत कंत्राटी स्थापत्य उपअभियंत्याला न्यायालयाने सध्या तुरूंगात पाठवून दिले आहे. 15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 28 हजाराची लाच घेणार्‍या महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात कार्यरत पण कंत्राटी…

उद्या ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २८ वा दीक्षान्त समारंभ ;राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  ना.चंद्रकांत  पाटील यांची विशेष उपस्थित

नांदेड–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २८वा दीक्षान्त समारंभ आज शनिवार, दि.२० सप्टेंबर, रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या…

राष्ट्रपती भवनाचं ‘ॲट होम डिनर’ – सत्य, खोटं आणि प्रश्नचिन्हं ?

भारताचे राष्ट्रपती भवन सुद्धा सध्या वारंवार खोटे बोलत असल्याचे दिसून येत आहे. या खोटेपणाची गंभीरता इतकी आहे की काही वेळात, काही दिवसांतच त्यांच्या आधीच्या वक्तव्यांनाच त्यांनी फोल ठरवले आहे. उदाहरण…

विद्यार्थ्यांनो प्रत्येक क्षण लाख मोलाचा असतो तो ध्येयपूर्तीसाठी खर्च करा – विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप

जीवनसाधना गौरव पुरस्कारासह विविध पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न नांदेड–“आजचे सत्कारमूर्ती तसेच जीवनसाधना गौरव पुरस्काराचे सन्मानित केलेले जेष्ठ विचारवंत तथा जेष्ठ लेखक शेषराव मोरे हे या वयातही आठरा तास वाचन…

error: Content is protected !!