नांदेड(प्रतिनिधी)-बोअरबन फॅक्टरीमध्ये एका घरात काम करणाऱ्या महिलेने सहा लाख रुपये चोरल्याची तक्रार वजिराबाद पोलीसांनी दाखल केली आहे.
अमन महेंद्र जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिला उज्वला सरोदे यांनी 21 सप्टेंबर 2025 ते 26 सप्टेंबर दरम्यान कपाटात ठेवले 6 ल ाख रुपये चोरले आहेत. वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक चिमा बोयने यंच्याकडे या घटनेचा तपास देण्यात आला. वजिराबाद पोलीसांनी या घटनेचे सर्व चोरीचे 6 लाख रुपये जप्त केले आहेत. या घटनेचा तपास सुरू आहे.
महिलने चोरलेले 6 लाख रुपये वजिराबाद पोलीसांनी जप्त केले
