महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियम) नियम 2025 हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन

नांदेड, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियम) नियम, 2025 नियमांची प्राथमिक अधिसूचना महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्रात गुरूवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

या अधिसुचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियम) नियम, 2025 नियमांविषयी हरकती व सूचना असल्यास सहायक कामगार आयुक्त नांदेड कार्यालयाच्या aclnanded@gmail.com या ई-मेलवर गुरूवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 पर्यंत पाठविण्यात याव्यात, असे आवाहन नांदेडचे सहायक कामगार आयुक्त अ. गो. थोरात यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!