Month: August 2025

उस्माननगर पोलीसांनी चोरट्या वाळूची हायवा पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.30 वाजेच्यासुमारास उदासी बाबा चौक उस्माननगर रस्त्यावर उस्माननगर पोलीसांनी एक हायवा गाडी पकडली. ही गाडी चोरटया पध्दतीची वाळू वाहतूक करत होती. प्रदीप शिवाजी राठोड यांनी दिलेल्या…

मुखेडमध्ये खून

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे 12 ऑगस्ट रोजी सापडलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीच्या प्रेतासंदर्भाने आकस्मात मृत्यूच्या तपासानंतर आता खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 12 ऑगस्ट रोजी बाबाराव बालाजी मेथे (28) यांचे प्रेत मुखेडमध्ये…

नांदेड जिल्ह्यात 52 पोलीस अंमलदारांना पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 52 पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. ज्यामध्ये 18 पोलीस अंमलदार आता सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत. तसेच 34 पोलीस शिपाई/ पोलीस नाईक आता हवालदार झाले…

घुसखोरीचं राजकारण: लाल किल्ल्यावरून सावध करणं की अपयशाचं स्वीकार?  

आज लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हाय पावर डेमोग्राफी मिशन’ जाहीर केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, देशातील लोकसंख्येची रचना (डेमोग्राफी) बदलत आहे किंवा कोणीतरी ती बदलण्याचा प्रयत्न…

राज्यात काही पोलीस उपअधिक्षकांना बदलून बदल्या; काहींना मुदतवाढ; काहींना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पुन्हा एकदा 11 पोलीस उपअधिक्षकांना त्यांना अगोदर दिलेल्या बदल्या पुन्हा एकदा बदलून दिल्या आहेत. तसेच चार जणांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे आणि 14 पोलीस उपअधिक्षकांना नवीन…

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही पोलीसांना वाचविण्यासाठी सरकारने स्वत:ला पणाला लावू नये-ऍड. प्रकाश आंबेडकर

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश नांदेड(प्रतिनिधी)-गुन्हेगार प्रवृत्तीच्या पोलीसांना पाठीशी घालून सरकारने स्वत:ला पणाला लावू नये असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणातील याचिकाकर्त्या…

उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता  

*हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना* नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 13:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 14 ते 18 ऑगस्ट 2025 या पाच…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूने भरलेली हायवा पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी काळेश्र्वर मंदिराजवळच्या पुलावर थांबलेल्या एका हायवा गाडीची तपासणी केली तेंव्हा त्यात अवैध वाळू भरलेली होती. पोलीसांनी 50 लाखांची हायवा आणि 25 हजारांची वाळू असा 50 लाख 25…

अपर जिल्हाधिकारी बोरगावकर यांच्यावर ताशेरे ओढत त्यांचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला

नांदेड(प्रतिनिधी)-23 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकाऱ्याने हे काम आपल्या कार्यक्षेत्रात नाही अशी नोंद करून ती कागदपत्रे अपर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविली. अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी अत्यंत जलदगतीने या अर्जावर आदेश केला. म्हणजे…

पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी, पोलीस उपमहानिरिक्षक प्रमोद शेवाळे यांना राष्ट्रपती पदक

देशभरातील 1090 जणांना राष्ट्रपती पदक; महाराष्ट्राच्या 49 जणांचा समावेश नांदेड(प्रतिनिधी)-भारतातील सर्व राज्य आणि केंद्र शाशित प्रदेश मध्ये काम करणाऱ्या पोलीस, अग्नीशमन दल, गृहरक्षक दल, सिव्हील डिफेन्स यामध्ये काम करणाऱ्या लोकांना…

error: Content is protected !!