नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 52 पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. ज्यामध्ये 18 पोलीस अंमलदार आता सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत. तसेच 34 पोलीस शिपाई/ पोलीस नाईक आता हवालदार झाले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती प्राप्त करणारे पोलीस हवालदार पुढीलप्रमाणे आहेत. ज्ञानोबा शंकर टोम्पे-लिंबगाव, लक्ष्मण माधव सोनकांबळे-कुंटूर, रावसाहेब पुरभाजी जाधव, साजीद रिजवान युसूफ, संजय दिगंबर पांढरे-पोलीस मुख्यालय, दिगंबर किशन पांचाळ नांदेड ग्रामीण, शिवाजी गोविंदराव पाटील-श्वान पथक, दिपक गोविंदराव किरपने, सदाशिव पांडूरंग जांबकर-लोहा, मधुकर मारोती टोनगे-स्थानिक गुन्हे शाखा, सुर्याजी व्यंकटराव वडजे, प्रदीप ग्यानोबाराव पांचाळे-एसीबी, शेख महम्मद शेख मौलाना-भाग्यनगर, समदखान नन्हुखान पठाण, दत्ताराम भाऊराव जाधव-इतवारा, संजय अमृतराव गवलवार-धर्माबाद, प्रदीप हरीभाऊ जमदाडे-अर्धापूर, भारत शंकरराव केंद्रे-माहूर.
पोलीस हवालददार ही पदोन्नती प्राप्त करणारे पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. शंकर छगुनराव बोईनवाड, सम्राट भगवान पवळे, स्वाधीन देविदास ढवळे, अर्चना रामराव क्यादरे, हनमंत आनंदराव इंगोले, साहेबराव चंद्रकांतराव शिंदे, ज्योती उत्तमराव जमदाडे-पोलीस मुख्यालय, अरुण गोविंदराव साखरे-वजिराबाद, अनिल माधवराव मुपडे-मसुप अर्धापूर, साहेबराव जमनाजी सगरोळीकर, किरणकुमार माणिकराव वाघमारे, सरोजिनी मोहनराव वाले-देगलूर, बालाप्रसाद बापुराव जाधव-हिमायतनगर, हुसेन माधवराव भिसे-उमरी, शामसुंदर मारोती कवटवाड-भाग्यनगर, सुनिता हुळप्पा मलचापुरे, वैशाली जगन्नाथ कळणे-शिवाजीनगर, सविता जळबा जोंधळे-लोहा, सुकेशनी नारायण कांबळे-जीपीयु, यादोजी टिकाराम पिसाळ-मांडवी, बलवान दत्ता कांबळे-उस्माननगर, अनिल बळीराम वाघमारे-भाग्यनगर, गंगाधर विनायक घुगे-स्थानिक गुन्हे शाखा, श्रीपती प्रल्हाद गायकवाड, कावेरी माणिकराव बारोळे-इतवारा, प्रकाश संग्राम श्रीरामे-आर्थिक गुन्हे शाखा, अशोक लक्ष्मण भंडरवार-मरखेल, सचिन किशनराव मुत्तेपवार-मुखेड, शिला विठ्ठलराव चोले-इस्लापूर, गणेश बाबाराव वाघमारे-नांदेड ग्रामीण, वर्षा संतोबा कांबळे-कंधार, दिपमाला एकनाथराव कांबळे-नियंत्रण कक्ष, देविदास धनाजी चव्हाण-एटीसी. नांदेड जिल्ह्यातील सर्व पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदारांचे वास्तव न्युज लाईव्हच्या वतीने सुध्दा अभिनंदन करत आहोत.
नांदेड जिल्ह्यात 52 पोलीस अंमलदारांना पदोन्नती
