नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, भोकर, माहूर, इतवारा, राज्यगुप्त वार्ता विभागात नवीन नियुक्त्या
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यभरात 156 पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून त्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड येथील इतवारा, भोकर, धर्माबाद, माहूर आणि राज्य गुप्तवार्ता विभाग येथे नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नांदेडमध्ये नियुक्ती करण्यात आलेले पदोन्नती प्राप्त पोलीस अधिक्षक प्रशांत शिंदे-इतवारा, दशरथ पाटील-धर्माबाद, दगडू हाके-भोकर, दिनेश शेळके-माहूर, राजेंद्र टाकणे-राज्य गुप्त वार्ता विभाग असे आहेत. नांदेडमध्ये कार्यरत असलेले काही पोलीस अधिकारी जे पोलीस उपअधिक्षक झाले आहेत. त्यात साहेबराव नरवाडे, विजय पन्हाळे, प्रविण मोरे, अशोक कदम, माणिक बेेद्रे यांचा समावेश आहे.
राज्यभरात पदोन्नती प्राप्त करणारे पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. क्रांतीकुमार तानाजीराव पाटीलसहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, निलीमा नितीन पवार (निलीमा हरिश्चंद्र नलावडे)पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे, निलम शशिकांत भगत सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, नम्रता विजय देसाईसहायक पोलीस आयुक्त, बहन्मंबई,विजय गणपतराव कुंभारसहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर,विजय वसंत बाजारेपोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे, सदानंद जानबा राणेसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,दत्ताराम विश्वास चव्हाणसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मालोजी बापुसाहेब शिंदेसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मनोज हरीभाऊ सैंद्रेसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, रमेश पंढरीनाथ भामेपोलीस उप अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे, राजेंद्र मनोहर आव्हाडसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, आनंदराव पशुराम हाकेसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,अनिल दिगंबर बडगुजरउपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर जळगाव, जयराम दशरथ पायगुडे उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे लोहमार्ग, अनिल विश्राम जुमळे सहायक पोलीस आयुक्त, अमरावती, अशोक आनंदराव कदम पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, कांतीलाल काशिनाथ पाटीलउपविभागीय पोलीस अधिकारी, निफाड, जि.नाशिक, बंडोपंत दादासो बनसोडेसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, जमील अहमद शेख सहायक पोलीस आयुक्त, डायल , नवी मुंबई, फेहमीदा नूरखान बकाईतपोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, गजानन रमेश विखेपोलीस उप अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, अमरावती, सतीश विष्णू शिवरकरपोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, रायगड, प्रविण बाळासाहेब मोरेसहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, उमेश औंदूबर तावसकरपोलीस उप अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे, प्रदीप गोविंदराव शिरसकर सहायक पोलीस आयुक्त, नागपूर, अनिल रामचंद्र आव्हाड सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, अंजली सुनिल भोईर (सोनवणे)सहायक पोलीस आयुक्त, ठाणे, वैशाली भारत मुळे उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापूर, जि. अकोला, किरण बाळासाहेब बालवडकर सहायक पोलीस आयुक्त, ठाणे,शशिकांत लक्ष्मणराव शिंगारे अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर, शिरीष मिलिंद इडेकर (वाणी)सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, प्रभाकर माधवराव मोरे (उफड)पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सांगली, राजेश शालिग्रामजी भुयारपोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, अमरावती ग्रा., मिलिंद नामदेव जाधवसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,ज्योति माधव करंदीकरपोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रा.,प्रकाश बाबुराव बागलसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, जर्नादन सुभाष परबकरसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, अशोक बापु होनमाने पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, मुंबई, सत्यवान तुकाराम पाटील पोलीस उप अधीक्षक, मख्यालय, सांगली, सत्यजित शशिकांत आमले उपविभागीय पोलीस अधिकारी, मूल, जि. चंद्रपूर, दिलीपकुमार बाबुराव पारेकरपोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, धाराशिव, संभाजी तुळशीराम जाधवसहायक पोलीस आयुक्त, ठाणे, अनिल बापुराव ठाकरेसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,बासितअली सत्तारअली सैय्यदसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, माणिक विठ्ठलराव बेद्रेउपविभागीय पोलीस अधिकारी, बीड, सुरज यासीन बिजली पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे, अजय भगवान क्षीरसागर सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,सुभाष दादा भोये उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा, जि. नंदूरबार,रविंद्र रामचंद्र पडवळ सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, विजयकुमार हशन्ना पन्हाळेसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, विलास वसंतराव शेंडेसहायक पोलीस आयुक्त, नागपूर,सतीश विठ्ठलराव नांदुरकर सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मनिष मधुकर ठाकरेउपविभागीय पोलीस अधिकारी, अंजणगाव, जि. अमरावती,पंढरीनाथ झिपरू पाटीलसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, विजयकुमार आधिकराव चव्हाणअपर उप आयुक्त, राज्य गुप्तवर्ता विभाग, मुंबई, दिनकर फकिरराव कदमपोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक, जगदीश जगन्नाथ कुलकर्णीसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, संतोष नारायण धनवटेसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,प्रसाद शंकर गोकुळेपोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, गौतम केशव पातारेपोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रा., सुरेश गणपत गेंगजेअपर उप आयुक्त, राज्य गुप्तवर्ता विभाग, पुणे,प्रशांत मदनराव शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा, जि. नांदेड, अनिल नारायणराव कुरूळकरअपर उप आयुक्त, राज्य गुप्तवर्ता विभाग, अमरावती, महेश विष्णू जाधवसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, संजय भिकू गायकवाडसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, दशरथ शिवाजी पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, धर्माबाद, जि. नांदेड, पराग बापुराव पोटे पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती, सुहास लक्ष्मण जगतापसहायक पोलीस आयुक्त, नागपूर,अरविंद बळीराम जोंधळेपोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, प्रतिभा उमेश मुळे (प्रतिभा शरद बोत्रे)अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवर्ता विभाग, मुंबई,आनंद जगन्नाथ महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर, जि. बुलढाणा, रविंद्र मनोहर गायकवाड पोलीस उप अधीक्षक, सोलापूर लोहमार्ग, सुनिल गोरक्ष गवळी सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, इरफान इब्राईम शेखसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ,ज्योत्सना जयसिंग मसराम (मेश्राम)पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर, सचिन मुरारी कदमसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, शैलेश सुधाकर गायकवाडउपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव, जि. बीड, जितेंद्र यशवंत मिसाळपोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, मुंबई,दिपककुमार चुडामन वाघमारेउपविभागीय पोलीस अधिकारी, सेलू, जि.परभणी, ज्ञानेश्वर निवृत्ती जाधवपोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, धुळे, संजीवन सर्जेराव जगदाळे पोलीस उप अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे,मिलिंद भगवंतराव पाटीलसहायक पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार, चंद्रशेखर प्रल्हादराव ढोलेउपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी, जि. वर्धा, तानाजी दिगंबर सावंतपोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, कोल्हापूर, विजय रघुनाथ गायकवाडपोलीस उप अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे, राजीव यादवराव शेजवळसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, सुनिल पांडूंरगराव जैतापूरकर (कांबळे)सहायक पोलीस आयुक्त, पुणे, संतोष भिमराव बाकलउपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, जि. चंद्रपूर, जितेंद्र नंदकुमार कांबळेसहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, सुनिल जयवंत पिंजनपोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ,विजयंत शंकरलाल जैस्वालसहायक पोलीस आयुक्त, नागपूर, विश्वजीत वसंत खुळे पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, बाळकृष्ण साहेबराव जाधव-सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे, गजानन दत्तात्रय पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, विश्र्वनाथ तुकाराम कोळेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, सुरेश दिनकर कदम, पोलीस उपअधिक्षक लांजा जि.रत्नागिरी, मोहिनी महेश मोहाडीकर (चांदपुरकर), सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, शिरीष दत्तात्रय हुंबे-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय सोलापूर ग्रा.अरुण ज्ञानेदव फुगे-पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, संजय तातोबा ताटे-पोलीस उपअधिक्षक नागरी हक्क संरक्षण मुंबई, माधवराव रावसाहेब गरुड-अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती अमरावती, दिवानसिंह विरसिंह वसावे-अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती धुळे, अनिल भाऊराव पाटील-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय नंदुरबार, गुलाबराव राजाराम पाटील- अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक, रविंद्र देविदासराव निकाळजे-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय जालना, किशोर नंदकुमार साळवी-गुन्हे अन्वेषण विभाग नवीमुंबई, धर्मा सुदाम सोनुले-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय वाशिक, आनंद रमेश निकम-अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपसणी समिती नाशिक-2, मंजिली शंकर कुलकर्णी(साठे)-महासंचालक कार्यालय, शर्मिला श्रीकांत सहस्त्रबुध्दे-महासंचालक कार्यालय, रामचंद्र काशिनाथ मोहिते-अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कोकण, प्रसाद दशरथ पांढरे-अपर उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, पुष्पलता राजाराम दिघे(चव्हाण)-महामार्ग सुरक्षा पथक रायगड, सुनिल भिवाजी दार्गे-एसीबी नाशिक, अरविंद प्रल्हाद चंदनशिवे-अपर उपआयुक्त गुप्त वार्ता विभाग ठाणे, शशिकांत वामनराव पवार-अपर उपआयुक्त मुंबई, संध्याराणी राजेश राजे(भोसले)-आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर ठाणे ग्रामीण, जयंत वासुदेवराव राऊत-महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक, नंदराज दिनकरराव पाटील, निलिमा सचिन कुलकर्णी(बोरवनकर)-पोलीस उपअधिक्षक लोहमार्ग मुंबई, सुनिल दशरथ महाडीक-पोलीस उपअधिक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली, किशोर दुरवास नगराळे-अपर उपआयुक्त गुप्त वार्ता विभाग नागपूर, राजू संभाजी सोनवणे-महाराष्ट्र सायबर सेल मुंबई, शैलेशकुमार लक्ष्मीनारायण आंचलवार-विशेष सुरक्षा घटक मुंबई, मच्छींद्र रमाकांत पंडीत-मुख्यालय सोलापूर, शैलेश सुनिल संख्ये-केज जि.बीड, प्रभा सखाराम राऊळ, पालघर, साहेबराव दगडोबा नरवाडे-लातूर ग्रामीण, मधुरा नितीनकुमार पाटील-जिल्हा जात पडताळणी समिती नागपूर, दगडू सायप्पा हाके-भोकर जि.नांदेड, विकास शिवाजी घोडके-हिंगोली ग्रामीण, मनिष विनायकराव पाटील- पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला, सुजाता गोपाळ कानवडे-पुणे शहर, उषा अशोक बाबर(बागल)- राज्य गुप्तवार्ता विभाग छत्रपती संभाजीनगर, उदयसिंह भगवान शिंगाडे-मोटार परिवहन विभाग पुणे, संजय महिपतराव पवार-बृहन्मुंबई, विजय मुरलीधर नाफडे-डायल 112 नागपूर, प्रदीप अशोकसिंह परदेशी-अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर, शेख इरफान शेख गुलाब-जिल्हा जात पडताळणी समिती नाशिक, मधुलीका महेशकुमार ठाकुर-नागरी हक्क संरक्षण मुंबई, रविंद्र सुभाष नाईक-मुख्यालय सिंधदुर्ग, मिनल विलास सुपे पाटील-जिल्हा जात पडताळणी समिती जालना, अश्र्विनी शामराव भोसले-आर्थिक गुन्हे शाखा धाराधीव, दिनेश महादेव शेळके-माहुर जि.नांदेड, मनिषा सदाशिव नलावडे-राज्य गुप्त वार्ता विभाग नागपूर, राजेंद्र रंगनाथ टाकणे-राज्य गुप्त वार्ता विभाग नांदेड, बापू तुळशीराम ओवे-अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती चंद्रपूर, सत्यजित बाळकृष्ण आदमाने-पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना, महेशकुमार नवलसिंह ठाकूर-नागपूर शहर, वैशाली संतोष वैरागडे(बागडे)-नागपूर, अंकुश गहिनीनाथ खेडकर-नागपूर, सुरेखा बाजीराव भुमरे(बोरगावकर)-छत्रपती संभाजीनगर, स्मिता भरत जाधव-पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा, सतिश बापूराव निकम-गुप्त वार्ता विभाग पुणे, विष्णु नाथा ताम्हाणे-अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापुर.
राज्यात 156 पोलीस निरिक्षकांना पोलीस उपअधिक्षक पदोन्नती
