Month: July 2025

ग्यान माता विद्या विहार शाळेच्या फुटबॉल संघाने सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले

नांदेड -नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वतीने पीपल्स कॉलेजच्या मैदानावर 7 व 8 जुलै 2025 रोजी जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ग्यान माता विद्या विहार शाळेच्या संघाने सहभाग…

निकृष्ट कामाची चौकशी लावली नाही तर उपोषण करणार-सचिन पाटील यांचे निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-मुलभुत सोयी सुविधेच्या अंतर्गत मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये सीसी रोडचे काम 120 लाख रुपयांचे असतांना ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार युवा सेना उपजिल्हाप्रमुख सचिन पाटील यांनी जिल्हाधिकारी…

मोदींशिवाय भाजप अपयशी – दुबे यांच्या वाणीतील खोल अर्थ  

एखाद्या मूर्ख माणसाच्या हातात हत्यार लागले तर तो त्या हत्याराने इतर अनेकांना जखमी करू शकतो आणि स्वतःलाही इजा करून घेतो. याचा काही नेम नसतो आणि त्याबाबत निश्चित काही सांगताही येत…

वाळु तस्कारांसोबत हात मिळवणाऱ्या पोलीसांवर सुध्दा आता कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-वाळू व इतर गौण खनिजांच्या अनाधिकृत उत्खन्न, वापर आणि वाहतुक या संदर्भाने नवीन नियमावली तयार झाल्याचे परिपत्रक महसुल व वन विभागाने 17 जुलै रोजी निर्गमित केले आहे. यावर कार्यासन अधिकारी…

संख्याबळाचा तुटलेला धागा: मोदी सरकारची ‘उद्धव’ नावाची गरज  

एकीकडे नितीश कुमार आजारी आहेत, तर दुसरीकडे चंद्राबाबू नायडू मोदी सरकारवर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे आपला राजकीय शत्रू मानल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक…

शेतीतील पौळ बांधण्यात बळजबरी करणाऱ्या मंडळाधिकाऱ्याविरुध्द कार्यवाहीसाठी 13 आगस्टपासून सहकुटूंब आमरण उपोषण

नांदेड(प्रतिनिधी)-बाभुळगाव पोस्ट हाडोळी ता.कंधार येथील शेतकरी आपल्या सर्व कुटूंबासह 13 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. मंडळाधिकाऱ्याने केलेला पंचनामा त्यांना मान्य नाही आणि त्यांच्या शेजारी असलेल्या त्यांच्या भावकितील लोकांनी बैनामा नसतांना…

मतांसाठी श्रावण विसरला जातो का? राहुल,तेजस्वी वर टीका, ललन सिंहवर मौन? मोदींचं दुहेरी धोरण?

श्रावण महिन्यात बिहारचे नेते तेजस्वी यादव यांनी मासळी खातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात टीका करत म्हटले होते की, “ही भारतीय जनतेच्या…

नांदेड  शांततेचं वेदनामय शहर ; प्रश्नही आहेत, अस्वस्थताही आहे… पण उत्तरं कुठं आहेत?

नांदेड – ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेलं एक शहर. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब सारखा जागतिक कीर्तीचा गुरूद्वारा, गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेलं हे शहर, आज मात्र वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत…

डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल अर्धापूर प्रकरणात मोठा खुलासा: अल्पसंख्यांक आयोगाने घेतली गंभीर दखल, चौकशी समिती स्थापन

अर्धापूर –अर्धापूर येथील डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल या शाळेतील भौतिक सुविधांचा अभाव, अनधिकृत स्थलांतर,कर्मचाऱ्यांना त्रास, आर्थिक अनियमितता व शिक्षण व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाने कडक दखल घेतली…

ह्रदय रोगाशी संबंधित आजार असलेल्या 95 बालकांची टुडी ईको तपासणी

*ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र 24 बालकांवर लवकरच मुंबई येथे उपचार* नांदेड, – राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरात हृदयाचे आजार असलेल्या बालकांची 2 डी इको तपासणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा…

error: Content is protected !!