नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या गृहविभागाने राज्यातील 65 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांना हिंगनघाट तालुक्यात उपविभागीय अधिकारी करण्यात आले आहे. नांदेड शहर उपविभागात रामेश्र्वर राजेंद्र व्यंजने यांची नियुक्ती झाली आहे.
राज्य शासनाच्या गृहविभागातील सहचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने झालेल्याआदेशानुसार राज्यातील 65 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात दिली आहे.
दिपाली मोहन खन्ना-सहाय्यक पोलीस आयुक्त मिरा भाईंदर विसई विरार (सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर), शितल बाबुराव जानवे-अपर पोलीस अधिक्षक एटप(सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), सिध्देश्र्वर बळीराम भोरे-पोलीस उपअधिक्षक पैठण, छत्रपती संभाजीनगर(पोलीस उपअधिक्षक दारव्हा, यवतमाळ), विजयकुमार नारायण मराठे-सहाय्यक पोलीस आयुक्त मिरा भाईंदर विसई विरार(सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर), गणेश रामचंद्र किंद्रे-पोलीस उपअधिक्षक वणी, यवतमाळ(पोलीस उपअधिक्षक फोर्स-1 मुंबई), विशाल वसंत नेहुल-सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई(पोलीस उपअधिक्षक खालापूर, रायगड), रेणुका विशाल बागडे-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई(पोलीस उपअधिक्षक महिला व बाल अत्याचार विभाग मुंबई),जालिंदर सुदाम नालकुल-बार्शी जि.सोेलापूर(पोलीस उपअधिक्षक पेण, रायगड), अर्जुन नरसिंग भोसले-पंढरपूर, सोलापूर(लोहमार्ग मुंबई), सुनिल पुंडलिक जायभाये-बृहन्मुंबई(मिरा भाईंदर विसई विरार), विक्रम रमाकांत कदम-खालापूर, रायगड(नवी मुंबई), राकेश रावसाहेब जाधव-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत (दर्यापुर अमरावती ग्रामीण), विक्रांत हिम्मत गायकवाड-मंगलवेडा, सोलापूर(इचलकरंजी कोल्हापूर), अश्र्विनी गणेश राक-पुणे शहर(पोलीस अकादमी नाशिक), राहुल रावसाहेब धस-पलटन, सातारा(नवी मुंबई), धनंजय हरीदास पाटील-छत्रपती संभाजीनगर(जुन्नर, पुणे ग्रामीण), संगीता अल्फान्सो शिंदे -मुख्यालय पालघर, ठाणे (पुणे शहर), उत्तम रामचंद्र कोळेकर-ठाणे शहर(बृहन्मुंबई), माधुरी दिलीप बावीसकर-नागपूर शहर (एटप नागपूर), सुनिल सुरेश पाटील-शेवगाव, आहिल्यानगर (पैठण, छत्रप्ती संभाजीनगर), अश्र्विनी रामचंद्र शेंडगे-दहीवडी, सातारा(एसआयडी पुणे), विजय नथु चौधरी-एटप पुणे(नवी मुंबई), अमोल नारायण ठाकूर-कराड, सातारा(ठाणे शहर), मनिषा चंद्रकांत रावखंडे-मुंबई शहर(लोह मार्ग मुंबई), ममता लॉरेंस डिसुजा-ठाणे शहर(मिरा भाईंदर विसई विरार), वसंत लक्ष्मण भोयर-जात पडताळणी समिती नाशिक (लोहमार्ग मनमाड), दत्तात्रय पुंडलिक पवार-शहादा, नंदुरबार(महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक), विजयकुमार नरसींगराव ठाकूरवाड-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(चाळीसगाव, जळगाव),अनिल खेळबा चोरमले-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(भुम, धाराशिव), मनिष मधुकरराव कल्याणक-अहमदपुर, लातूर(छत्रपती संभाजीनगर), प्रदीप गिरजनाथ तिदार-डायल 112(महाराष्ट्र सायबर मुंबई), विजयालक्ष्मी सिद्राम कुरी -मुख्यालय सोलापूर ग्रामीण (पुणे शहर), बापु गंगाराम रोहम-काटोल, नागपूर(मुक्ताईनगर, जळगाव), निलम प्रशांत वावड-नियंत्रण कक्ष मुुंबई(मुख्यालय ठाणे ग्रामीण), रामेश्र्वर राजेंद्र व्यंजने-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(नांदेड शहर उपविभाग), योगेश अशोकराव गावडे-मुंबई शहर (नवी मुंबई), भागवत एस.सोनवणे-मुख्यालय एसीबी मुंबई(अपर पोलीस अधिक्षक एसीबी ठाणे), सुशिलकुमार काशिनाथ नायक-इतवारा, नांदेड(हिंगनघाट, वर्धा), राहुल सुहास गायकवाड-दर्यापुर, अमरावती ग्रामीण(कर्जत, रायगड), सुधिर पुंडलिक नंदनवार-एसीबी नागपूर शहर (राजूरा जि.चंद्रपुर), सुरेश दळवे-हिंगोली ग्रामीण (वणी, यवतमाळ), विशाल खांबे-आंबड, जालना (पैठण सातारा), सोनाली तुकाराम कदम-सातारा ग्रामीण(तुरची, सांगली), विजय मारोतीराव माहुळकर-मुख्यालय नागपूर ग्रामीण(एटप नागपूर)-गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे-मुख्यालय लातूर(उदगीर, लातूर), अशोक गुलाब साईकर-प्रशिक्षण केंद्र सोलापूर(बार्शी, सोलाूपर), शैलेंद्र दत्तात्रय सणस-बृहन्मुंबई(खेड जि.रत्नागिरी), नितीन नारायण काटेकर-निलंगा, लातूर(भोकरदन जि.जालना), राजेश्री संभाजीराव पाटील-तुरची, सांगली(कराड, सातारा), प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी-भंडारा(पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर), आरती भगवान बनसोडे-एसआयडी प्रबोधनी पुणे(पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर), शंकर शाहु खटके-पुणे(पुणे शहर), प्रविणचंद्र विश्र्वासराव लोखंड-पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा(कर्जत, आहिल्यानगर), रामेश्र्वर तुकाराम रेंगे-दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर(परतूर.,जालना), संदीप रघुनाथ गावित-जळगाव(भुसावळ, जळगाव), गजानन बलभिम टोम्पे-पेण, रायगड(लोणावळा, पुणे ग्रामीण), सिध्देश्र्वर बाबुराव धुमाळ-अंजनगाव, अमरावती ग्रामीण(आंबड, जालना), विशाल सुरेश क्षीरसागर(नागपूर शहर), मंगळूरपिर, वाशिम, विशाल शरद घुमे-एटप नांदेड(निलंगा, लातूर), अनिल लक्ष्मण लाड-आर्थिक गुन्हे शाखा पालघर(मुरबाड, ठाणे ग्रामीण), प्रिया नानासाहेब पाटील-मुंबई शहर(कोल्हापूर शहर उपविभाग).
समिरसिंग साळवे, रविंद्र चौधर, श्रीमती शिवदा चव्हाण, रोषन पंडीत, सचिन कदम, अजित टिके यांच्या बदल्या झाल्या आहेत. पण त्यांच्या नवीन नियुक्त्या नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.
65 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या; पाच जण प्रतिक्षेत
