जामगा शिवणी येथे 74 हजार रुपयांचे दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे जामगाव शिवणी ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत.
भगवान गोविंद जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलैच्या रात्री 11 ते 24 जुलैच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटाचे लॉकर उघडले आणि त्यातील 74 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. लोहा पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 235/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!