नांदेड : तरोडा भागातील रहिवासी तथा औंढा नागनाथ महाविद्यालयाचे प्रा. दत्ता कुंचलवाड यांच्या मातोश्री अनुसयाबाई माधवराव कुंचलवाड यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे . दिवंगत अनुसयाबाई कुंचलवाड यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 16 जून रोजी दुपारी सव्वा एक वाजता त्यांच्या मूळ गावी डोंगरगाव तालुका मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
More Related Articles
एस.टी.गाडी दरीत गेली; 28 प्रवासी जखमी
नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर ते कर्नाटकातील औरादकडे जाणारी एस.टी.महामंडळाची बस बल्लूर गवंडगाव जवळ दरीत पडली आणि त्यामुळे 28…
एकाच दिवशी 2 सराईत गुन्हेगारांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
नांदेड : -राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अं व द) प्रसाद सुर्वे,…
16 लाख 80 हजारांचा हरभरा गंतव्यस्थळी पोहचलाच नाही
नांदेड(प्रतिनिधी)-28 फेबु्रवारी रोजी धर्माबाद येथून भरलेला 16 लाख 69 हजार 150 रुपयांचा हरभरा आपल्या विहित…
