प्रा. दत्ता कुंचलवाड यांना मातृवियोग

नांदेड : तरोडा भागातील रहिवासी तथा औंढा नागनाथ महाविद्यालयाचे प्रा. दत्ता कुंचलवाड यांच्या मातोश्री अनुसयाबाई माधवराव कुंचलवाड यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे . दिवंगत अनुसयाबाई कुंचलवाड यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 16 जून रोजी दुपारी सव्वा एक वाजता त्यांच्या मूळ गावी डोंगरगाव तालुका मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!