नांदेड-येथील नागसेननगर येथील रहिवासी सुंदरबाई जळबाजी सोनसळे वय (69) यांचे आज दि. 4 जून रोजी रात्री दहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. 5 जून 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातू, पणतू, असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रवी व राहुल सोनसळे यांच्या त्या मातोश्री तर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्या सासू होत.
More Related Articles
नागेश लुटेला राष्ट्रीय सब ज्युनीअर ज्यूदो स्पर्धेत रौप्य पदक
नांदेड-सब-ज्युनिअर राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत नागेश लुटे याने ६१ किलो गटातुन महाराष्ट्राचे नेतृत्व करत रौप्य पदक…
पोलीस उपनिरिक्षक सदाशिव कांबळे यांचे निधन
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे भाग्यनगर येथे कार्यरत पोलीस उपनिरिक्षक सदाशिव कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू…
मुलाच्या त्रासाला कंटाळून आईनेच मुलाचा खून केला
नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या मुलाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून 60 वर्षीय आईनेच त्या मुलाचा खून केल्याची घटना दि.…
