क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा

नांदेड:- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे हे 6 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 6 जून 2025 रोजी वाशिम येथून मोटारीने दुपारी 3 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं. 6.10 वा. नांदेड विमानतळ येथून पुणेकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!