नांदेड महत्वाच्या बातम्या क्युआरटी पथकाने रेल्वे स्थानकात जेरबंद केले दोन अतिरेकी May 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज देशभर युध्दाच्या पार्श्र्वभूमीवर रंगीत तालीम होणार होती. याच अनुशंगाने आज रेल्वे स्थानक नांदेड येथे महिला विश्रामगृहात घुसलेल्या दोन अतिरेक्यांना नंादेड जिल्हा पोलीस दलातील जलद प्रतिसाद पथकाने पकडून दहशतवाद विरोधी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यातून नांदेड ग्रामीण पोलीसांनी चोरीचे वाहन चोरट्यांसह पकडले May 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-14 मार्च रोजी चोरीला गेलेल्या एका वाहनाचा शोध नांदेड ग्रामीण पोलीसांनी लावून ते वाहन करोळी ता.पंढरपुर जि.सोलापूर येथून चोरट्यांसह पकडून आणले आहे. दि.14 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास अशोक मधुकर…
क्राईम महत्वाच्या बातम्या नोकरीवरून काढून टाकल्याच्या कारणावरुन मित्राने मित्राचा खून केला May 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी बाफना परिसरात दोन मित्रांमध्ये नोकरीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एकाने दुसऱ्याचा खून केला. या प्रकरणात मारेकऱ्याला मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीत पाठविले आहे. कृष्णा पुयड (25) आणि विशाल गणेश…
नांदेड महत्वाच्या बातम्या बीसीच्या नावावर 16 लाख 30 हजारांची फसवणुक May 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधीस)-धनमुद्रा चिटफंड या वित्तीय संस्थेच्या नावाखाली बिसी चालवणाऱ्याने 16 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गुरूकृपा मार्केट येथे घडला आहे. अरुण ग्यानोबा वट्टमवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2017 ते…
क्राईम महत्वाच्या बातम्या मांजरा नदीच्या पात्रात 9 लाखांची वाळू चोरटी विक्री करण्यासाठी साठवलेली होती May 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मांजरा नदी पात्रात चोरी विक्री करण्याच्या उद्देशाने जमा करून ठेवलेली 150 ब्रास वाळू 9 लाख रुपये किंमतीची सापडली आहे. हुनगुंदा ता.बिलोली या सज्जाचे तलाठी शिवलिंग गोविंद वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…
क्राईम महत्वाच्या बातम्या बिअर बार फोडून 20 हजार रुपये रोख रक्कम आणि 8 बिअरच्या बॉटल्या चोरल्या May 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नरसी रस्त्यावरील अटकळी शिवारात एक बिअर बार फोडून चोरट्यांनी त्यातील 20 हजार रुपये रोख रक्कम आणि स्वत: पिण्यासाठी बिअरच्या फक्त 8 बॉटल्स चोरल्या आहेत. रवि शंकर मद्यावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र 25 मिनिटात भारतीय विमानांनी 9 अतिरेकी उत्पादन कारखाने नेस्तनाबुत केले May 7, 2025 Kanthak Suryatal कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिकासिंह यांनी दिली माहिती नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन सिंदुर फक्त 25 मिनिटात पुर्ण करून आजही आम्ही छत्रपतींचा गनिमी कावा अंमलात आणतो हे भारतीय सैन्याने दाखवून दिले. 7…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र भारतीय विमानांनी पाकीस्थान मध्ये 3 अतिरेकी संघटनांच्या 9 ठिकाणावर सुर्योदयापुर्वी केले हल्ले May 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी )-बैसारन घाटी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची सुरुवात आजचा सूर्योदय होण्यापूर्वीच भारताने सुरु केलीय.पाकिस्तानच्या सीमेत न जाता भारताच्या सीमेतूनच हवाई ते जमीन मार करणाऱ्या हॅमर मिसाईल द्वारे नऊ…
नांदेड महत्वाच्या बातम्या पत्रकार मुबीन कामरानी यांचे निधन May 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड: नांदेड येथील तरुण आणि प्रसिद्ध पत्रकार आणि “मेरी आवाज न्यूज” या युट्यूब चॅनलचे संपादक मुबीन कामरानी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते बऱ्याच दिवसापासून कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराने ग्रस्त होते…
नांदेड महत्वाच्या बातम्या चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला 20 वर्ष सक्तमजुरी May 6, 2025 Kanthak Suryatal कंधार जिल्हा न्यायालयाचा निर्णय नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे सोनखेडच्या हद्दीत राहणाऱ्या चार वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलावून अत्याचार करणाऱ्या नराधमाला कंधार येथील जिल्हा न्यायाधीशांनी 20 वर्ष सक्तमजुरी व 6…