नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलीस आणि पंचायत समितीने अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखला May 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस आणि महसुल आणि पंचायत समितीच्या लोकांनी मिळून एका 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह थांवला आहे.सोबतच अल्पवयीन बालिकेचा विवाह लावून देणाऱ्या लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्धापूर तालुक्यातील…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण एक हे तो सेफ है असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी जातीय जनगणणा जाहीर करून नवीन शत्रुत्व तयार करण्याचा विडा उचलला May 2, 2025 Kanthak Suryatal जातीय जनगणणा जाहीर करून केंद्र सरकारने काही तरी डाव आखला त्यात सर्वात मोठा डाव असाही आहे की, धर्माच्या नावावर एकत्रीत दिसणाऱ्या मुस्लीम समाजाला जातीच्या नावावर वेगळे पाडण्याचा प्रयत्न होणार आहे.…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालय 100 दिवसांच्या कार्यक्रमात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर May 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय गुणवत्ता परिषदेने केलेल्या मुल्यमापनानंतर नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालय राज्यात द्वितीय क्रमांक मिळणारे ठरले आहे. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राज्य सरकारच्यावतीने आखण्यात आली होती. त्यात हे द्वितीय पारितोषीक…
नांदेड महत्वाच्या बातम्या दमदार पोलीस अंमलदाराचा दमदार सन्मान May 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जीवनात दमबाज कामगिरी केल्यानंतर त्याचा सन्मान होणे हे क्रमप्राप्तच असते. असाच सन्मान पोलीस अंमलदार गजानन कदम यांना आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्राप्त झाला. नांदेड जिल्हा पोलीस दलात 25…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन May 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड – मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धाविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री…
नांदेड महत्वाच्या बातम्या उत्कृष्ट पोलीस अंमलदार सुशिल कुबडे May 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार सुशिल कुबडे यांना आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. त्यानंतर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप…
क्राईम महत्वाच्या बातम्या वजिराबाद भागात दुकान फोडले; हिमायतनगर येथे किराणा दुकान फोडले; लोहा येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरी May 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद भागातील एक दुकान फोडून चोरट्यांनी मोबाईल, स्मार्ट वॉच असा 32 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हिमायतनगर येथील एक किराना दुकान फोडून चोरट्यांनी 12 हजार रुपये रोख रक्कम…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र स्थापनेचा 66 वा स्थापना दिन उत्साहात साजरा May 1, 2025 Kanthak Suryatal *सामान्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री अतुल सावे* नांदेड :- राज्य शासन नेहमी सामान्य नागरिक, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताच्या योजना राबवित असते. येणाऱ्या काळामध्ये शेती,…
महत्वाच्या बातम्या शिक्षण ‘स्वारातीम’ विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न May 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी प्रथम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण पाकिस्तानविरुध्द काही करता आले नाही याचे नॅरेटीव्ह बदलण्यासाठी जातीय जनगणनेला मंजुरी May 1, 2025 Kanthak Suryatal भारतीय सैनेतील तीन विभागातील प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, रक्षामंत्री यांच्यासोबत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर काही विशेष मिडीयाने आता 5 तासात पाकिस्तान नेस्तनाबुद होणार, पाकिस्तान का खात्मा अशा बातम्या…