नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
More Related Articles
सरसेनापती इंजि.आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांचा पुढाकार नांदेड :– महामानव , विश्वरत्न , भारतीय राज्यघटनेचे…
जिल्हा रुग्णालयात हृदयरोग निदान व आरोग्य शिबीर संपन्न
शिबिरात 181 बालकांची तपासणी तर 75 पात्र बालकांवर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे लवकरच मोफत हृदय…
इतरांना पोलीस कोठडी मागणारे पोलीस उपनिरिक्षक स्वत:च पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-3 लाख रुपयांची लाच मागणी करून 1 लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकास लाच देण्यास…
