नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंग कॉलनी गोवर्धन घाट भागातील रहिवासी श्रीमती कावेरीबाई रामलू बच्चेवार यांचे वृद्धापकाळाने 5 एप्रिल रोजी पहाटे 4 च्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी सौ. लक्ष्मी बच्चेवार, जावई विजय श्रीरामवार, नात कल्याणी,नातू प्रथमेश असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी 12.30 वाजता शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धन घाट येथे अंत्यविधी करण्यात आले.
More Related Articles
ऍटोमध्ये विसरलेली 2 लाख 30 हजारांची बॅग भाग्यनगर पोलीसांनी काही तासातच शोधली
नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी ऍटोमध्ये एका प्रवाशाने विसरलेली 2 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग काही…
तक्रार केल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येते का?; विसावा उद्यानात खाद्य पदार्थ नेण्यास बंदी
नांदेड(प्रतिनिधी)-शहरात मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेच्यावतीने प्रशस्त अस उद्यान निर्माण करण्यात आल आहे. मात्र या उद्यानाची अवस्था…
विभागीय वाहतुक अधिकारी 7 हजारांच्या लाच मागणीत अडकला
नांदेड(प्रतिनिधी)-विभागीय चौकशीमध्ये शिक्षा कमी करून दिल्याचा मोबदला अर्थात लाच आणि ती सुध्दा 7 हजार रुपये…
