नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंग कॉलनी गोवर्धन घाट भागातील रहिवासी श्रीमती कावेरीबाई रामलू बच्चेवार यांचे वृद्धापकाळाने 5 एप्रिल रोजी पहाटे 4 च्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी सौ. लक्ष्मी बच्चेवार, जावई विजय श्रीरामवार, नात कल्याणी,नातू प्रथमेश असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी 12.30 वाजता शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धन घाट येथे अंत्यविधी करण्यात आले.
More Related Articles
दहा वर्षानंतर पोलीसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याती दोन पत्रकारांची सुटका
नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकारांसोबत बदला काढतांना पोलीस आणि इतर विभाग त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल जरुर करतात आणि आम्ही लावली…
लाच प्रकरणातील दोन फरार पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-86 हजारांची लाच घेणाऱ्या हदगाव येथील दुय्यम निबंधकाला अटक झाल्यानंतर घेतलेली लाच सांभाळणाऱ्या दोन मुद्रांक…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात पाच लक्ष अर्ज पात्र
17 ऑगस्टला डीबीटीद्वारे लाभ जमा होणार नांदेड :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील महिलांचे…
