नांदेड महत्वाच्या बातम्या गुरुव्दारा परिसरात महानगरपालिकेची अतिक्रमण धारकांवर धडक करवाई March 7, 2025 Kanthak Suryatal *८० अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन तब्बल १० ट्रक माल जप्त* नांदेड:- शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली असुन दिनांक ०७. मार्च २०२५ रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन…
महत्वाच्या बातम्या राजकारण सरकारच्या उत्तराप्रमाणे अस्तित्वात नसलेल्या अभयारण्यात पंतप्रधानांची सफारी March 7, 2025 Kanthak Suryatal नरेंद्र मोदी यंानी एका खाजगी प्राणी संग्राहलयात भेट देवून तेथे छाव्यांना दुध पाजल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. एकीकडे भारताच्या सर्वसामान्य माणसाची किंमत कमी-कमी होत चालली आहे. पण मोदीजींना जनावरांमध्ये जास्त रस…
महत्वाच्या बातम्या राजकारण लेख नवीन आयकर कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकार देशाच्या प्रत्येक नागरीकाची हेरगिरी करणार March 7, 2025 Kanthak Suryatal एकीकडे देशाचा रुपया खाली पडत असतांना नवीन आयकर कायदा आणून केंद्र सरकार भारताच्या प्रत्येक नागरीकाच्या खाजगी जीवनात पाहण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरीकाला काही मौलीक अधिकार दिले…
नांदेड महत्वाच्या बातम्या जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष उपक्रम March 6, 2025 Kanthak Suryatal स्वच्छता जनजागृतीसह महिलांचा सन्मान करण्यात येणार;मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांची माहिती नांदेड- जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात येत्या 8 मार्च रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जलशक्ती मंत्रालय…
नांदेड महत्वाच्या बातम्या बायोगॅस व सहकारी दूध संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन व सहकाराची जिल्ह्यात पायाभरणी व्हावी; खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन March 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- सहकारी संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन व सहकार्याची पायाभरणी करणे गरजेचे आहे. सहकारामध्ये सर्वांच्या हक्काचे रक्षण करत ,पारदर्शीता महत्त्वाचे असते. यातून एखाद्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. दुग्ध उत्पादन क्षेत्रात जिल्ह्यातील…
लेख देशी गाईंच्या संगोपनात महाराष्ट्र शासनाची वाटचाल March 6, 2025 Kanthak Suryatal महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य आहे आणि येथे विविध प्रकारच्या देशी गाईंच्या जाती आढळतात. यामध्ये मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील लाल कंधारी, लातूर जिल्ह्यातील देवणी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी, तर विदर्भात…
नांदेड महत्वाच्या बातम्या 12 मार्च रोजी नायगांव तहसिल कार्यालयात जप्त रेतीसाठयाचा लिलाव March 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड – सन 2019-20 20 मधील मौ. मेळगाव व धनज येथील एकूण 3707.19 ब्रास अवैध उत्खननातून जप्त करण्यात आलेल्या रेतीसाठयाचा लिलाव करण्यात येणार आहे. रेती साठ्याचा लिलाव 600 रुपये दराने…
नांदेड महत्वाच्या बातम्या ग्यानमाता शाळेत 10 वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार March 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अत्यंत प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या ग्यानमाता विद्या विहार या शाळेतील सेवकाने एका 10 वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करण्याची दुर्देवी घटना घडली आहे. वृत्तलिहिपर्यंत विमानतळ पोलीस ठाण्यात या संदर्भाचा गुन्हा दाखल…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या महिला वाहकास मारहाण करणाऱ्यास शिक्षा March 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बस वाहकाला सन 2018 मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला कंधार जिल्हा न्यायाधीशांनी सहा महिने कैद आणि अडीच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दि.6 जानेवारी 2018 रोजी सकाळी 6…
नांदेड महत्वाच्या बातम्या एम.जे.च्या खून प्रकरणात कट रचण्याच्या आरोपात नवनाथ वाकोडेला अटक; पोलीस कोठडी March 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अमोल भुजबळे उर्फ एम.जे. याचा खून करण्याच्या प्रकारात एका आरोपीच वाढ झाली आहे. या प्रकरणातील नवीन आरोपी नवनाथ वाकोडे यासह न्यायालयात दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.26 फेबु्रवारी रोजी…