Month: March 2025

सिख समुदायाची विवाह नोंदणी आनंद विवाह नोंदणी अधिनियमाप्रमाणे होणार

नांदेड(प्रतिनिधी)-सिख समाजाच्या विवाहची नोंदणी आता आनंद विवाह नोंदणी या कायद्यानुसार होणार आहे. या संदर्भाचे आदेश अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी जारी केले आहेत. महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी व…

उमरज देवस्थानात महिलांचे दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे उमरज ता.लोहा येथे मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या काही महिलांचे दागिणे चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार 4 मार्च 2025 रोजी घडला आहे. यात 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. दापकाराजा…

पोलीस अंमलदार तानाजी येळगेसह तीन पोलीस माहूरच्या मालकाच्या सेवेत

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील काम बदली झालेल्या काही लोकांशिवाय चालूच शकत नाही अशा आशयाच्या बातम्या वास्तव न्युज लाईव्हने अनेकदा प्रसिध्द केल्या. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी काल त्यातील एकासह स्थानिक गुन्हा शाखेतील…

महिला मोटार वाहन निरिक्षकाला खाजगी माणसाने दिली धमकी

नांदेड(प्रतिनिधी)-परिवहन विभागातील महिला मोटार वाहन निरिक्षकाला एका खाजगी वाहन चालकाने धमक्या दिल्या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात असज्ञेय अपराधाची नोंद करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन विभागातील महिला मोटार वाहन निरिक्षकाने…

समाजात विष पसरविण्यासाठीच काही पत्रकार आपली हाडे मोडत आहेत

भारताच्या लोकशाहीत दंगल भडकवण्याचे काम काही पत्रकार करतात. खरे तर पत्रकारीता ही यासाठी नाही. ज्या लोकांचा आवाज उंच जात नाही. तो आवाज उंच पोहचविण्याची मुळ जबाबदारी पत्रकारांची आहे. ज्या पत्रकारांना…

जिल्हा परिषद गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर कौठा चेअरमनपदी ऊतम वरपडे तर सचिव कुमार लालवाणी बिनविरोध निवड

नवीन नांदेड (प्रतिनिधी):जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर नवीन कौठा नांदेडचा विशेष सभा संचालक मंडळाची घेण्यात येऊन अध्यक्षपदी ऊतम वरपडे,तर सचिव कुमार नरेश लालवाणी व‌ कोषाध्यक्षपदी सविता…

खासगी दवाखान्यात घडलेला भ्रूणहत्येचा प्रकार कसा दाबला गेला?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्या पश्चिम दिशेकडे आणि उताराजवळ असणाऱ्या एका दवाखान्यात पी.सी.पी.एन.डी.टी.विभागाची मंडळी पोहचली. आता ती कशासाठी पोहचली याचा शोध घेण्याची होड पत्रकारांमध्ये लागली. पण पत्रकारांना जोपर्यंत कोणतीही गोष्ट स्पष्टपणे कळत नाही.किंबहुना…

पर्यावरण जपणे – आपले कर्तव्य

पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक जिवाच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार. हवा, पाणी, सुपीक जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा समतोल टिकवून पर्यावरण आपल्याला जगण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी प्रदान करते. मात्र, मानवी हस्तक्षेप, औद्योगिकीकरण,…

10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-10 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुळ गोळीबार करणारा आणि त्याचा एक साथीदार पंजाब पोलीसांनी पकडला होता. त्या दोघांना नांदेडला आणल्यानंतर त्यांच्यासोबत नांदेडचा एक अशा तिन जणांना न्यायालयाने 10…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची पहिली रेल्वे नांदेड येथून 8 मार्च रोजी होणार रवाना

नांदेड :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे शनिवार 8 मार्च 2025 रोजी रवाना होणार आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यानी आपले नाव पात्र यादीत…

error: Content is protected !!