महत्वाच्या बातम्या लेख असा पण होता औरंगजेब; औरंगजेबचे लपलेले सत्य March 8, 2025 Kanthak Suryatal समाजवादी पक्षाचे नेते आबु आझमी यांनी औरंगजेबची प्रशंसा केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. भारतीय कायद्याच्या कोणत्या कलमानुसार औरंगजेबची प्रशंसा करणे हा गुन्हा आहे. 400 वर्षापुर्वीच्या औरंगजेबची आठवण फक्त याच्यासाठी…
नांदेड महत्वाच्या बातम्या तो मुलगा तुमचा तर नाही ना ? संपर्क साधण्याचे प्रशासनाचे आवाहन March 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड: -धनगरवाडी येथील लहूजी साळवे निराधार बालकाश्रमामध्ये 13 वर्षाच्या शिवा मारोती चव्हाण या बालकाला दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पालकाचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे या बालकाच्या पालकत्वाचा दावा करणाऱ्या पालकांनी…
महत्वाच्या बातम्या शिक्षण जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांना भेट ; केंद्रसंचालक व कर्मचारी निलंबित March 8, 2025 Kanthak Suryatal · परीक्षा केंद्रावर अनावश्यक गर्दी · पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश नांदेड -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्ह्यातील विविध केंद्रांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुटूंर तांडा…
नांदेड महत्वाच्या बातम्या महिलांनो ! न घाबरता मोठी स्वप्न बघा ; जिद्दीने पूर्ण करा !;जागतिक महिला दिनाला सीईओ मीनल करनवाल यांचे महिला जगताला आवाहन March 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड:-महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. घर चालविण्यासाठी काही न करता महिला 50% वाटा उचलत असतात.या श्रमाची प्रतिष्ठा करायला शिका.आत्मसन्मानाला महत्त्व द्या. रूढी,परंपराच्या अडथळ्यांमधून बाहेर पडा, जिद्दीने पेटून उठा. न घाबरता मोठी…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘ॲग्रीस्टॅक’ योजना शेतीच्या लाभासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यक March 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी अॅग्रीस्टॅक’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रलंबित ई-चलन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 22 मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन March 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- शनिवार 22 मार्च 2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन , ई-चालन या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार 22 मार्च 2025 रोजी लोकअदालत आयोजित केली आहे. तरी…
नांदेड महत्वाच्या बातम्या विष्णुपूरीच्या पाईपलाईनमध्ये लिकेज हजारो लिटर पाण्याची नासाडी March 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एकीकडे सर्वसामान्य माणसाला पाणी वाचवा याचे धडे दिले जातात. महानगरपालिका तीन दिवसाला एकदा पिण्याचा पाणी पुरवठा करत आहे. त्यातील अर्धे पाणी फेकण्यात जाते. आजच्या दिवशी विष्णुपूरी प्रकल्पातून बाहेर पाणी पुरवठा…
नांदेड महत्वाच्या बातम्या ग्यानमाता विद्याविहार मधील दुर्व्यहार; आरोपी 4 दिवस पोलीस कोठडीत March 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ग्यानमाता विद्याविहार या शाळेत दहा वर्षीय बालकासोबत शारिरीक अत्याचार करणाऱ्या तेथील सेवकाला पोक्सो न्यायालयाने 11 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. भारताचे भविष्य घडविण्यात गर्क असणाऱ्या एका कुटूंबातील 10 वर्षीय…
नांदेड महत्वाच्या बातम्या 16 लाख 80 हजारांचा हरभरा गंतव्यस्थळी पोहचलाच नाही March 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-28 फेबु्रवारी रोजी धर्माबाद येथून भरलेला 16 लाख 69 हजार 150 रुपयांचा हरभरा आपल्या विहित ठिकाणी न पोहचवून ट्रक चालक आणि एका अनोळखी माणसाने फसवणूक केल्याचा प्रकार धर्माबाद पोलीसांनी दाखल…
नांदेड महत्वाच्या बातम्या रिपब्लिकन सेनेचा उद्या संघटनात्मक समीक्षा बैठक व कार्यकर्ता मेळावा March 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड – आधुनिक भारताचे निर्माते , विश्वरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानांची मूल्य समाजात रुजवण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी येत्या 8 मार्च रोजी…