Month: March 2025

म्यानमार आणि बॅंकॉकच्या भुकंपाकडून लवकरच शिकावे नाही तर भविष्यात हिमालय पर्वत भुकंपाचा केंद्र बिंदू आहे

काल-परवाच म्यानमार आणि बॅंकॉक येथे झालेल्या भुकंपाने त्या देशांनच नव्हे तर जगाला हादरुन टाकले आहे. आतापर्यंत एक हजार लोक मरण पावले आहेत. अनेक जण इमारतींखाली फसले आहेत, जीवंत आहेत. पण…

डॉ.संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड पोहचल्या विट भट्टीच्या पाला वर 

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी वीट भट्टी वर काम करणारे वंचित गरोदर माता व बालकाचे लसीकरण करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग आरोग्य विषयक समुपदेशन करणे, वैयक्तिक स्वछता, आरोग्य तपासणी…

कुणाल कामराला अटकपूर्व जामीन

कुणाल कामरा या कॉमेडियनने विडंबन काव्य केल्यानंतर त्या ठिकाणी हल्ला झाला ज्याठिकाणी कार्यक्रम झाला होता. त्यानंतर बरेच शिवसेना नेते त्याच्याबद्दल बोलत होते. काहींनी टायरमध्ये टाकून प्रसाद देण्याचे शब्द सुद्धा सांगितले.…

सना उर्दू हायस्कूलच्या दहा संचालकांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील उर्दू शिक्षण देणारी सना वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परवा दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर चर्चेत आली आहे. यामध्ये दहा जणांनी खोटे कागदपत्रे तयार केले, ते खोटे आहे हे माहित असताना…

उन्ह्याच्या कडाक्याने शाळांच्या वेळेत बदल

नांदेड (प्रतिनिधी)- वाढत्या उन्हामुळे शाळांना दुपारी 12 वाजेच्या अगोदर संपविण्याचा निर्धार करत पुणे येथे शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी यांनी सर्व…

मुदखेड तालुक्यात सापडलेल्या मुर्तीची तपासणी अद्याप शासन स्तरावर करण्यात आली नाही

नांदेड (प्रतिनिधी)- मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा येथे सापडलेली मुर्ती यासंदर्भाने आता वृत्त लिहीपर्यंत तरी शासकीय स्तरावरून काही सांगण्यात आलेले नाही. पण ही मुर्ती सोन्याची आहे, असे सांगितले जात आहे. या…

राज्य शासन आपल्याविरूद्ध आलेल्या बातम्यांची दैनंदिन तपासणी करणार

नांदेड (प्रतिनिधी)- विविध प्रसारमाध्यमांमध्ये राज्य शासनाबद्दल प्रसिद्ध होणाऱ्या, वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या, प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत वस्तुदर्शक माहिती सादर करावी असे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाने जारी करून पत्रकारांसमोर नवीन प्रश्न उपस्थित केला आहे.…

मुखेड एसबीआय बॅंकेत चोरी

नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेतून एका शेतकऱ्याचे 50 हजार रूपये कोणीतरी चोरट्यांनी चोरले आहेत. नारायण रूपला पवार रा. काळूतांडा ता. मुखेड हे 28 मार्च रोजी 12.28…

चालत्या ट्रकमधून 5 लाखांची सुपारी चोरली

नांदेड (प्रतिनिधी)- एका चालत्या ट्रकच्या पाठीमागून चढून अज्ञात चोरट्यांनी त्यातून 9 क्विंटल 10 किलो सुपारी, 5 लाख रूपयांची चोरून नेल्याची घटना घडली आहे. मोहम्मद रफिक मोहम्मद इलियास मुसा यांनी दिलेल्या…

बार फोडून विदेशी दारू चोरली

नांदेड (प्रतिनिधी)- मनाठा भागात असलेले चैतन्य बार फोडून चोरट्यांनी त्यातील विदेशी दारू आणि कॅमेऱ्याचा व्हीडीआर असा 94 हजार 680 रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सुरेंद्र हनुमानप्रसाद जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

error: Content is protected !!