नांदेड महत्वाच्या बातम्या लोहामध्ये 2 लाख 50 हजारांची जबरी चोरी; किनवटमध्ये मोबाईल शॉपी फोडली February 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथील बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्या हातात 2 लाख 50 हजार रुपयांची कॅरीबॅग दोन चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेली आहे. तसेच किनवट येथील एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी त्यातून वेगवेगळे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या गंजगाव रेती घाटावर कार्यवाही; 3 कोटी 15 लाखांचा ऐवज जप्त February 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात अवैध वाळू चोरीच्या 23 टिपर व ट्रकवर कार्यवाही करून 3 कोटी 15 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कार्यवाही केली…
महत्वाच्या बातम्या राजकारण अमेरिकेतून मोदी परत आल्याबरोबर महाराष्ट्रात होणार मोठा राजकीय भुकंप February 13, 2025 Kanthak Suryatal महाराष्ट्रात लवकरच मोठी राजकीय घडामोड होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतून परत आल्याबरोबर एकनाथ शिंदे आपली शिवसेना भारतीय जनता पार्टीत विलीन करतील आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील. देवेंद्र…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध रेती वाहतुक करणारा एक हायवा, एक टॅम्पो पकडला February 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक हायवा आणि एक टॅम्पो अवैध वाळु घेवून जातांना पकडले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 21 लाख 90 हजार रुपये आहे. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार…
नांदेड महत्वाच्या बातम्या संत रविदास महाराजांचे कार्य प्रेरणादायी – अॅड. गोधमगावकर February 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड- संत शिरोमणी रविदास महाराजांनी समाजातील जाती व्यवस्थेला विरोध करून प्रत्येक जातीतील लोकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी समाज प्रबोधन करून जनजागृती कार्य केले. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थीनीला गर्भवती केले February 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेला पाण्यामध्ये गुंगीचे औषध देवून एकदा अत्याचार आणि त्यानंतर अत्याचाराची परिसिमा गाठत शाळेच्या मुख्याध्यापकाने त्या बालिकेला गर्भवती केले. तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या सर्वसाधारण बदल्या 2025 पुर्वी पोलीस अंमलदार पोलीस अधिक्षक कार्यालयात उपस्थित राहिले तर घटप्रमुखांविरुध्द कार्यवाही होणार February 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी सर्वसाधारण बदल्या 2025 पुर्वी पोलीस अधिक्षक कार्यालयात विनंती अर्ज करू नये, भेटण्यास येवू नये नसता संबंधीत पोलीसांच्या घटक प्रमुखाविरुध्द कार्यवाही होईल असा बिनतारी संदेश जारी केला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या एएसआय गौतम वाघमारे यांचे निधन February 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गौतम भुजंगराव वाघमारे यांचे आज काही दिवसांच्या आजारानंतर निधन झाले आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गौतम भुजंगराव वाघमारे (54) हे बऱ्याच दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत…
महत्वाच्या बातम्या राजकारण फ्रान्सच्या राष्ट्रपतीने मोदींचा केलेला अपमान भारताची नाचक्की; भारताची सुरक्षा आता रामभरोसे February 12, 2025 Kanthak Suryatal अमेरिकेला जाता-जाता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये थांबले आणि तेथे मोदी-मोदी झाले, मोदीने फ्रान्समधूनच अमेरिकेला सेटल केल अशा खोट्या बातम्या प्रसारीत करणाऱ्या गोदी मिडीयाला थोडी तरी लाज वाटायला हवी होती…
लेख अॅग्रीस्टॅक योजना आणि नांदेड जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी ! February 12, 2025 Kanthak Suryatal शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी शासनाने ‘अॅग्रीस्टॅक’ (AgriStack) ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना एक शेतकरी ओळखपत्र क्रमांक…