नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील फरांदेनगरमधील ज्येष्ठ नागरिक सौ.शैलजा प्रभाकरराव कुलकर्णी बुद्रुककर (७२) यांचे शुक्रवारी दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.. त्यांच्या पश्चात पती, प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. प्रभाकरराव कुलकर्णी, मुलगा आदित्य, मुली सौ.भक्ती चौधरी,सौ. नेहा राजे,जावई प्रसन्न चौधरी,विनायक राजे,नातवंडे, २ बहिणी,भाऊ असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
बुधवारी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ
नांदेड – सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2025-26 संकलन शुभारंभ कार्यक्रम बुधवार 10 डिसेंबर 2025 रोजी…
माता रमाई जन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
नांदेड(प्रतिनिधी)-दि.7 फेबु्रवारी रोजी माताई रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन…
ख्रिसमसला आरटीओ कार्यालयाला सुट्टी; 25 डिसेंबरच्या सर्व चाचण्या पुढे ढकलल्या
नांदेड- नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयामधील ( आरटीओ ) शिकाऊ व पक्क्या लायसन्ससाठी ( अनुज्ञप्ती…
