नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील फरांदेनगरमधील ज्येष्ठ नागरिक सौ.शैलजा प्रभाकरराव कुलकर्णी बुद्रुककर (७२) यांचे शुक्रवारी दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.. त्यांच्या पश्चात पती, प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. प्रभाकरराव कुलकर्णी, मुलगा आदित्य, मुली सौ.भक्ती चौधरी,सौ. नेहा राजे,जावई प्रसन्न चौधरी,विनायक राजे,नातवंडे, २ बहिणी,भाऊ असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
रा.रा.पोलीस बलातील कर्मचाऱ्यांना इतर परिक्षा देण्यासाठी परवानगी मिळणार
नांदेड(प्रतिनिधी)-अनेक पोलीस एकदा पोलीस दलात आल्यानंतर सुध्दा दुसऱ्या विभागाच्या परिक्षा देतात. पण यामध्ये बेशिस्त वर्तन…
महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्याने अर्वाच्च भाषेत अपमान केल्यामुळे सहाय्यक अभियंत्याला आला हृदयविकाराचा झटका ; संघटना आक्रमक
नांदेड(प्रतिनिधी)-महावितरण कंपनीच्या नांदेड येथील मुख्य अभियंत्याने ऑनलाईन मिटींग दरम्यान परिमंडळातील सहाय्यक अभियंता सचिन कोळपे यांची…
हिंद दी चादर शहीदी समागमात जनकल्याण चिकित्सा शिबिरास पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड– हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या स्थळी मुख्यमंत्री…
