नांदेड -पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जमावबंदी आदेश दिले आहे. रात्री 10 नंतर लागु विनाकारण फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी माहिती अति.पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली.नाका बंदी देखील लावण्यात आलेली आहे.
More Related Articles
तीन दिवसांसाठी येल्लो अलर्ट
नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी…
गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा नांदेडमध्ये वंचितकडून निषेध
नांदेड-गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर अमित शहा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळांना बक्षीस – इंजि.प्रवीण खंदारे
शैक्षणिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्याचे आवाहन नांदेड – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.…
