नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाका येथील किशन हरी खोसे (65) हा व्यक्ती नेहमीप्रमाणे सकाळी उठून शेताकडे जात असतांना अज्ञातांनी त्यांच्यावर धार-धार शस्त्रांनी हल्ला करून प्रसार झाल्याची घटना दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी पहाटे 5 च्या सुमारास घडली. याबाबत अज्ञात आरोपीविरुध्द उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 217/2024 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार हे करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली.
More Related Articles
नेरली अतिसाराची जबाबदारी कोण घेणार?
आता रुग्णांची संख्या 700 झाली नांदेड,(प्रतिनिधी)- अतिसारामुळे नेरली गावात त्रासलेल्या लोकांची दवाखान्यातील संख्या आता जवळपास…
नांदेड-देगलूर रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू
नांदेड(प्रतिनिधी)- दुचाकीवर जाणाऱ्या एका युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. हा दुर्देवी…
किनवट पोलीसांनी 13 लाख 40 हजारांचा गुटखा पकडला
नांदेड(प्रतिनिधी)- किनवट पोलीसांनी आज 6 सप्टेंबर रोजी बसस्थानकाजवळ एका चार चाकी वाहनाला पकडून त्यातील 13…