Month: November 2024

मराठवाड्याने दिले महायुतीला बळ 

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महायुतीने निर्विवाद यश मिळविले. त्याच धर्तीवर मराठवाड्याने देखील महायुतीला चांगलेच बळ दिले. समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला साथ देत त्यांनाच स्वीकारले. लोकसभा निवडणुकीच्या काळात जी परिस्थिती होती ती परिस्थिती…

विधानसभा निवडणुकीमध्ये 15077 मतदान जास्त मोजले गेले; किनवटमध्ये एकाही मताचा फरक नाही; देगलूरमध्ये सात मते मोजणीत कमी आली

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र विधानसभेची मतमोजणी काल झाली. आज प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केलेल्या आकडेवारीचा अभ्यास केला असता झालेले मतदान, मोजलेले मतदान यात फरक दिसून येते. नांदेड जिल्ह्याच्या 9 विधानसभा मतदार संघामध्ये फक्त एक किनवट…

বানজাই পোর্টস জুয়া এন্টারপ্রাইজ রিভিউ 2023 যোগ করা বোনাস প্রায় 250 এবং 200 FS

এর সাথে, একেবারে নতুন ক্যাসিনো যা আপনি একটি নির্দিষ্ট কমিশনের সাথে আপনার পুট আপের সাথে মিলবে, আপনার ব্যাঙ্করোলকে উন্নত করবে এবং আপনার জয়ের সম্ভাবনাকে বাড়িয়ে তুলবে। উদাহরণ স্বরূপ, আপনি একটি…

२६/११ रोजी सैनिक हो तुमच्यासाठी….हा कार्यक्रम, राज्यातील दिग्गज कलावंतांची उपस्थिती

नांदेड (प्रतिनिधी)- मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जागवण्यासाठी व हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी यावर्षी देखिल पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेला सैनिक हो तुमच्यासाठी…. या देशभक्तीपर गिताचा…

नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी* 

नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट येथून भाजपचे भिमराव केराम, हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर, भोकर विधानसभेतून भाजपाच्या श्रीजया अशोकराव…

नवनिर्वाचित आमदर संतोष बांगर यांच्या पुतण्याच्या पोटात गोळी मारली

नांदेड(प्रतिनिधी)-कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्या पुतण्याला कळमनुरी शहरात पोटात गोळी मारण्यात आली आहे. त्यांना उपचारासाठी नांदेडमध्ये आणले असतांना त्यांची तपासणी करून पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथे पाठविले आहे. नवनिर्वाचित…

यापुढे भारतात निवडणुका न घेतलेल्याच बऱ्या

विधानसभा निवडणुका आज मतमोजणीनंतर पार पडल्या. या निवडणुकासंदर्भाने जनतेते ऐकू येत असलेला कौल समोर आला नाही. त्यापेक्षा उलट झाले. म्हणून ही निवडणुक म्हणजे ईलेक्शन मॅनेजमेंटमध्ये जिंकण्यात आली अशी चर्चा आज…

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला व्हाईटवॉश; नांदेड जिल्ह्यात सर्व 9 विधानसभा महायुतीच्या ताब्यात

लोकसभा पोटनिवडणुकीत कॉंगे्रस विजयी नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीला पुर्णपणे धुऊन टाकले आहे. भारतीय जनता पार्टी-133, शिवसेना एकनाथ शिंदे गट-56, राष्ट्रवादी कॉंगे्रस अजित पवार-41, शिवसेना उध्दव गट-20, भारतीय राष्ट्रीय कॉंगे्रस-16,…

40 लाखांची लाच घेणाऱ्या दोन जणांना चार दिवस पोलीस कोठडी

1 कोटी 48 लाख मंजुर; 54 लाखांची लाच मागणी ; असे अनेक प्रकार घडविणारे हे महाभाग नांदेड(प्रतिनिधी)-40 लाखांची लाच स्विकारणाऱ्या दोन जणांना नांदेड येथील विशेष न्यायाधीशांनी चार दिवस, 27 नोव्हेंबर…

राधिकानगर मंगल कार्यालयासमोर घरफोडले ; धर्माबाद, कुंडलवाडी रस्त्यावर चोरी ; 5 लाखांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-राधिकानगर मंगल कार्यालयासमोरचे एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 23 हजार 293 रुपयांचा ऐवज चोरला आहे. कुंडलवाडी ते धर्माबाद रस्त्यावर बॅंकेतून काढलेले 2 लाख 70 हजार रुपये घेवून जाणाऱ्या व्यक्तीला हुल…

error: Content is protected !!