Month: November 2024

वीज वितरण कंपनीच्या दोन जणांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-वीज वितरण कंपनीतील लोकांनी 2 लाखांचे वीज बिल भरावे लागेल अशी भिती दाखवून 20 हजारांची लाच स्विकारणाऱ्या दोन जणांना नांदेड जिल्हा न्यायालयाने उद्या दि.30 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.…

लहान बालकांनी सोशल मिडीया वापरू नये त्यासाठी कायद्याची गरज-खा.डॉ.अजित गोपछडे

नांदेड(प्रतिनिधी)-16 वर्षांच्या बालकांना सोशल मिडीयापर्यंत पोहचता येवू नये यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे असे पत्र नांदेडचे खा.डॉ.अजित गोपछडे यांनी राज्यसभेच्या सचिवांना दिले आहे. देशाच्या तांत्रिक मंत्रालयाला सुध्दा या कायद्यासाठी अर्ज…

नांदेड शहरातील वजिराबाद, लातूर फाटा आणि माहूर येथे 13 लाख 31 हजार 520 रुपयांच्या तीन चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वजिराबाद भागातून एका महिलेच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिणे असा 2 लाख 28 हजार 703 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. लातूरफाटा येथे एका गाडीचे मागचे काच फोडून त्यातून 7 किलो…

सुरेश राठोड पुत्राला शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-8 वर्षापुर्वी एका बस चालकाला मारहाण करणे संतोष सुरेश राठोडला महागात पडले आहे. आज जिल्हा न्यायाधीश कंधार यांनी मारहाण करणाऱ्याला तीन महिने कैद आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी…

अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यत विशेष मेळाव्याचे आयोजन

नांदेड- कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनु. जाती व अनु. जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2024 या कालावधीत विशेष मेळाव्याचे आयोजन…

मानसिक आजाराची उकल करणारे ‘पुन्हा एकदा’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर

नांदेड- शहरात सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीत आता रंगत येत आहे. बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२४…

2 लाखाच्या वीज बिलाची भीती दाखवून 20 हजाराची लाच स्वीकारणारे एमएसईबी चे दोन गजाआड

नविन नांदेड,(प्रतिनिधी)- लोकांना कायद्याचा बडगा दाखवून आम्ही दुधाने आंघोळ केलेले आहोत असे दाखवणारे महावितरण कंपनी मधील दोन जण 20 हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहेत. सिडको…

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी 5 डिसेंबरपर्यत आधार पडताळणी करुन घ्यावी : मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

नांदेड – राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील एकूण 1 हजार…

जिल्ह्यात पशुगणना सुरु ;नागरिकांनी गणनेत सहभागी होवून माहिती देण्याचे सहकार्य करावे

नांदेड :- केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक 21 वी पशुगणना 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होत आहे. नांदेड जिल्ह्यात या कामासाठी 308 प्रगणक व 79 पर्यवेक्षक यांची नियुक्ती पशुसंवर्धन…

error: Content is protected !!