नांदेड पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पोलिस अमलदारांची बदली करा : रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी October 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड – येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच वर्षाची सेवाकाळ पूर्ण केलेल्या सर्व पोलिस अमलदारांची तात्काळ बदली करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी आज…
नांदेड छातीत कळ आली अन्…; नांदेडमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू October 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवार दि.13 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आलेल्या एका 53 वर्षीय महिलेचा चकर येवून उपचारादरम्यान मृत्यू झाला.…
नांदेड छत्रपती संभाजीनगर येथील वनपरीक्षेत्र कार्यालय नूतन इमारतीचे उदघाट्न October 14, 2024 Kanthak Suryatal छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथील वनपरिक्षेत्र(प्रा)अधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाला मुहूर्त आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता नवीन इमारतीचे अनावरण सोहळा वनविभागाच्या विविध अधिकाऱ्याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या…
महत्वाच्या बातम्या कुलकर्णीने मागितली 50 हजारांची खंडणी नाही तर तुझ्या बातम्या लिहितो; गुन्हा दाखल October 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आधार कार्डात संगणकामुळे झालेली चुक विषय करून तुझ्या बातम्या छापतो अशी धमकी देवून 50 हजारांची खंडणी मागणाऱ्या पत्रकाराविरुध्द एका सेविका महिलेने तक्रार दिल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका…
नांदेड ग्रामीण वाहेगाव-भनगी गावात सापडलेली वाळू अंदाजे फक्त 80 ब्रास ; महसुल विभागाला वाळू माफियाविरुध्द कार्यवाही करण्यात रस नाही October 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-11 ऑक्टोबर रोजी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या माफियांकडून पैसे घेणाऱ्या एका पोलीस उपनिरिक्षकासह चार पोलीसांना निलंबित केले. त्या दिवशी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहेगाव-भनगी या गावांमध्ये…
नांदेड धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बंटी लांडगे यांच्यावतीने विविध कार्यक्रम October 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील देगाव चाळ (भैयासाहेब आंबेडकर नगर) येथे दि.13 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्रिपिटक बुध्दविहार समितीच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. दि.13 ऑक्टोबर रोजी 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन जिल्ह्यात…
नांदेड माझ्याकडे चुकीला माफी नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे October 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माझ्याकडे चुकीला माफी नाही अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापुर इन्काऊटरवर उपस्थितांना प्रश्न विचारला की, पोलीसांनी बरोबर केले ना. आज महिला सक्षमीकरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री नांदेडमध्ये आले तेंव्हा बोलत…
नांदेड भुखंडांचे श्रीखंड दाखवून 70 लाखांची गंडवणूक October 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कमी वेळात जास्त पैसे मिळविण्याचा नाद हा आजच्या युगातील सर्वात मोठा घातक विषय आहे. यातच दोन मित्र फसले आणि 70 लाख रुपये गमावून बसले. या बाबत त्यांनी पोलीसांनीकडे अर्ज करून…
महाराष्ट्र व्यसनाला गावापासून दुर राखण्यासाठी सर्वांची मदत आवश्यक-शहाजी उमाप October 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या कुटूंबातील व्यक्तीमध्ये व्यसनाचा शिरकाव झ ाला तर कुटूंब उध्वस्तच होते. त्यामुळे प्रत्येक जागी, प्रत्येक गावात सर्वांनी मिळून व्यसनापासून दुर राहण्यासाठी आणि राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन पोलीस…
नांदेड क्रिडा स्पर्धाच्या माध्यमातून सुध्दा आपल्या स्वप्नांच्या मागे धावता येते-लताताई उमरेकर October 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अभ्यासासह क्रिडा माध्यमातून सुध्दा आपल्याला आपल्या स्वप्नांकडे धाव घेता येते असे प्रतिपादन राज्य शासनाने खेळांच्या माध्यमातून वर्ग-1 च्या पदावर नोकरी दिलेल्या आणि शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त लताताई उमरेकर यांनी…