नांदेड नांदेड जिल्ह्यातील तीन पोलीस निरिक्षक, पाच सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पाच पोलीस उपनिरिक्षक यांचे खांदेपालट October 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याच्या अगोदर नांदेड जिल्ह्यात तीन पोलीस निरिक्षक, पाच सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पाच पोलीस उपनिरिक्षक यांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड ग्रामीणचे…
महत्वाच्या बातम्या 14 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला 10 वर्ष सक्तमजुरी October 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 14 वर्षीय बालिकेला फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर नामांकित धर्मस्थळाच्या गावात अत् याचार करणाऱ्या एकाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर .एम. पांडे यांनी दहा…
नांदेड नांदेड लोकसभा आणि विधानसभेच्या 9 मतदार संघातील निवडणुक मतदान एकाच दिवशी होणार October 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मागे पडलेली महाराष्ट्र आणि उत्तराखंड राज्याच्या निवड णुकांची आज घोषणा झाली. नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोट निवडणुक आणि विधानसभेच्या 9 मतदार संघात एकाच दिवशी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे याची…
महाराष्ट्र ..अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आल्या हो October 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीची आचार संहिता आज लागू झाली. मागील निवडणुकांमधील अनुभव पाहता. या निवडणुकांना वेगळे महत्व आहे. प्रेम आणि युध्दात सर्व काही चालते असे म्हणतात. परंतू ते सर्व काही…
नांदेड भांडणात आपल्या आईला बसलेल्या चापटीचा बदला खून करून घेतला ; तीन मारेकरी चार दिवस पोलीस कोठडीत October 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भांडणात आपल्या आईला बसलेल्या चापटीचा बदला एका युवकाने मित्रासोबत मिळून चापट मारणाऱ्याचा खून करून घेतला. इतवारा पोलीसांनी या तिन मारेकऱ्यांना पकडल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी.गोरे यांनी तिन मारेकऱ्यांना चार दिवस…
नांदेड तिन चोरट्यांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेने 6 लाख 40 हजार रुपयांच्या 14 दुचाकी जप्त केल्या October 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पडीत जागेत बसलेल्या तीन चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने त्यांच्याकडून चोरीच्या 14 दुचाकी गाड्या, 6 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत. पोलीस अधिक्षक…
महाराष्ट्र मंत्रालयातील सहा सहसचिव आणि तीन उपसचिव यांना खांदेपालट October 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने मंत्रालयातील 6 सह सचिव आणि 3 उप सचिव यांच्या नवीन विभागात नियुक्त्या केल्या आहेत. हे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले आहेत. मंत्रालयात…
महाराष्ट्र राज्यभरात 397 विधी अधिकाऱ्यांना मुदवाढ; नांदेड जिल्ह्यात पाच अधिकारी October 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विधी व न्याय विभागाच्यावतीने राज्यभरातील 397 विधी अधिकाऱ्यांना पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. नांदेड जिल्ह्यात पाच विधी अधिकाऱ्यांना ही मुदतवाढ मिळाली आहे. विधी व न्याय विभागाच्या कार्यासन अधिकारी…
नांदेड राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी क्रीडा विभागाची तयारी;जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक October 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड : -राज्य स्तरीय युवा महोत्सव विविध राज्यस्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आज पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी वेळेत व नियमानुसार सर्व स्पर्धांचे…
नांदेड अडचणी कमी झाल्या, आत्मनिर्भरतेच्या वाटा रुंदावल्या… October 14, 2024 Kanthak Suryatal *मुख्यमंत्री, आमचा भाऊ, भक्कपणे पाठीशी, बहिणींनी व्यक्त केला मनातील आनंद !* नांदेड :- राज्याचा मुख्यमंत्री आमचा भाऊ आहे, तो आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याचा आम्हाला खुप आनं आहे. रोजच्या…