नांदेड :- राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे 11 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 11 ऑक्टोबर 2024 रोजी परळी जि. बीड येथून हेलिकॉप्टरने दुपारी 1 वाजता माहूर हेलिपॅडवर आगमन. दुपारी 1.10 वाजता शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन. दुपारी 2 वा. माहूर जि. नांदेड येथून हेलिकॉप्टरने परळी जि. बीड कडे प्रयाण करतील.