नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीपात्राजवळ असलेल्या देगावचाळ परिसरातील अनेक नागरिकांचे पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. येथील पुरग्रस्तांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्याकडून अन्नदान वाटप करण्यात आले.
नांदेड शहरामध्ये जोरदार पाऊस झाला. गोदावरीला पूर आल्यामुळे येथील अनेक कुटूंबाचे संसार उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे राष्ट्रवादीचे बंटी लांडगे यांनी देगावचाळ, गंगाचाळ, भीमघाट, पंचशीलनगर आदी भागातील नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन तेथे अन्नदान केले व पुरग्रस्तांच्या अडचणी ऐकून घेतल्या.
यावेळी सचिन सिरशीला, आरेफ खान, चांदू पंडीत, अशोक इंगोले, भालचंद्र गवारे, अबू उमेर, सुदर्शन राजभोज, देवराव गोडबोले, दीपक पंडीत, आकाश डाकोरे, दीपक डाकोरे, शेख फारूख, बुद्धभूषण धोतरे, चेतन पंडीत आदी जणांची उपस्थिती होती.