नांदेड-जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दिग्रस बंधाऱ्याचे ४ दारे उघडली आहे.याशिवाय सिध्देश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास आणखी काही गेट उघडले जाऊ शकतात. नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, पूर परिस्थितीतील आवश्यक काळजी घ्यावी ,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
More Related Articles
अल्पवयीन बालकानेच अल्पवयीन मुलगी पळवली; विमानतळ पोलीसांनी माळशिरस जि.सोलापूर येथून दोघांना आणले
नांदेड(प्रतिनिधी)-22 ऑगस्ट रोजी कोनाळे कोचिंग क्लासेसमधून एका अल्पवयीन बालकानेच अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याचा प्रकार घडला…
वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने खा.गोपछडे आणि खा.काळगे यांचा 8 सप्टेंबर रोजी सत्कार
नांदेड(प्रतिनिधी)-नवनिर्वाचित लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य असणाऱ्या खासदारांचा नागरी सत्काराचे आयोजन वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने दि.8…
14 हजार 760 कोटी रुपयांचा वीज शेतकऱ्यांना मोफत मिळणार
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पुर्णपणे मोफत वीज…