नांदेड राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जन्मजात बहिरेपणा असलेल्या 70 बालकांना श्रवणयंत्र वाटप August 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- जन्मजात बहिरेपणाचा आजार असलेल्या व श्रवण शक्ती कमी असलेल्या 116 बालकांची तपासणी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे यशश्री कान नाक घसा हॉस्पिटल मिरज सांगली येथील डॉ. गीता कदम व…
महत्वाच्या बातम्या नौसेना, त्यानंतर पोलीस असा प्रवास करणाऱ्या जालिंधर तांदळेंना जन्मदिनाच्या शुभकामना… August 6, 2024 Kanthak Suryatal आपल्या जिवनाचे मार्गक्रमण करतांना आपल्याला अनेक त्रासांना सामोरे जावेच लागते आणि ते त्रास आपल्या जीवनातील ध्येयाकडे नेण्यासाठी आपल्याला प्रेरक ठरतात. अशाच एका जालिंधरला शुभकामना देतांना आम्ही खुप छोटेसे व्यक्ती आहोत…
नांदेड ग्रामीण नेहरूनगर येथील माध्यमिक आश्रमशाळेतील १३ विद्यार्थ्यांना विषबाधा August 6, 2024 Kanthak Suryatal कंधार (प्रतिनिधि )-तालुक्यातील नेहरुनगर येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या १३ विद्यार्थ्यांना मंगळवारी, ६ जुलै रोजी दुपारी विषबाधा झाली. यातील १३ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तालुक्यातील नेहरुनगर येथे माध्यमिक आश्रमशाळा…
महत्वाच्या बातम्या भुखंडाचे खोटे कागदपत्र बनविणाऱ्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल August 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भुखंडाचे अनेक फसवणूक प्रकार नेहमीच ऐकायला येतात. अशाच एका प्रकरणात तीन जणांनी एका भुखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला म्हणून वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.…
नांदेड खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी चौघांचा मृत्यू; एक बचावला August 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर नाका परिसरातील पाच युवक ज्यांचे वय 18 ते 21 वर्ष वयोगटातील आहेत. ते झरी येथील गणेश विसर्जन खदानीमध्ये पोहण्यासाठी गेले असतांना त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोदावरी जीवरक्षक…
नांदेड मयत माणसाचे 18 लाखांचे बिल काढून देण्यासाठी साडे सात लाखांची फसवणूक August 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सेवाकाळातील निलंबन आणि रजा रोखीकरण याचे 18 लाख रुपये बिल काढून देण्यासाठी 7 लाख 50 हजार रुपये घेवून फसवणूक करणाऱ्या तिन जणांविरुध्द एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
महत्वाच्या बातम्या जिल्ह्यात 7 लाख 68 हजारांच्या चोऱ्या August 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागाने काल भरपूर अवैध दारु विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले मात्र नांदेड जिल्ह्यात मागील 24 तासामध्ये भरपूर चोऱ्या झाल्या आहेत. अशोकनगर मुखेड येथे राहणारे गंगाधर किशनराव बारुळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…
नांदेड ग्रामीण ऍड.वसंतराव बिलोलीकर यांचे निधन August 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली येथील प्रसिध्द आणि ज्येष्ठ वकील ऍड.वसंतराव गोविंदराव बिलोलीकर यांचे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. आज मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बिलोली येथे ऍड.वसंतराव गोविंदराव बिलोलीकर…
महत्वाच्या बातम्या पोलीसांनो लक्ष ठेवा नसता तुम्हाला सुध्दा कारणे दाखवा नोटीस मिळेल August 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय न्याय संहिता अस्तित्वा आल्यानंतर त्यामुळे ती न्याय संहिता प्रत्यक्षात अंमलात आणणाऱ्या पोलीस विभागाला भरपूर त्रास सुरू झाले आहेत. वसई (नवी मुंबई) येथील चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या एका निर्णयानुसार चोरीचा…
नांदेड महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा August 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. मंगळवार 6 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 2 वाजता…