Month: August 2024

आजचे नांदेड बंद शांततेत

नांदेड(प्रतिनिधी)-बांगलादेशात राजकीय संकट उभे राहिल्यानंतर तेथे हिंदुंवर झालेला अत्याचार आणि पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टरवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी तयार झालेल्या रोषाला नांदेडकरांनी आज उत्स्फुर्तपणे बंद ठेवून प्रतिसाद दिला. बांगलादेशात…

गोदावरी जिवरक्षक दलाने एकाचे प्राण वाचविले

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी गोवर्धनघाट पुलावरून नदी उडी मारलेल्या एका युवकाचे प्राण गोदावरी जिवरक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी वाचवले. आज दुपारी 12 वाजेच्यासुमारास गोवर्धनघाट पुलावरून एका युवकाने गोदावरी नदी पात्रात उड्डी मारली. याचवेळी गोदावरी…

आम्ही तुमचे जिव वाचवावे आमचा जिव कोण वाचवणार म्हणत डॉक्टरांचा बंद

नांदेड(प्रतिनिधी)-पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महिला डॉक्टरवरील अन्यायाविरुध्द आपला रोष व्यक्त करतांना नांदेड येथील आयएमई संघटनेने आम्ही तुमचे जिव वाचवावे आमचा कोण वाचवणार? या शब्दात आपल्या व्यथा मांडल्या. आज सकाळी डॉक्टरांच्या संघटनेने…

मुकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रेरणा शिक्षण प्रसारक मंडळ देगलूर यांनी उल्हासनगर येथे पालक मेळावा घेतला आणि 25 मुकबधीर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेच्यासुमारास निवासी…

महिलेचे बंद घरफोडले; 2 लाख 10 हजाराचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-एक महिला आपले घर बंद करून मुलीकडे पुण्याला गेली असतांना चोरट्यांनी या संधीचा फायदा उचलत ते घरफोडत 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उज्वलनगर तरोडा(बु) येथे घडला…

पोलीसांकडे येणाऱ्या तक्रारीला दोन बाजू असतात, तुम्ही खऱ्याला न्याय द्या-शहाजी उमाप

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीला दोन बाजू असतात. त्या दोन पैकी ज्याची बाजु खरी आहे त्याला मदत करा असे प्रतिसादन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केले. सन…

समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंगाच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा

नांदेड:- समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंग यांच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नुकतेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे हस्ते या लिफ्टचे उद्घाटन करुन शुभारंभ करण्यात आला.…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत  4.73 लाख महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 3 हजार  

15 ऑगस्ट पासून डीबीटीद्वारे वितरण सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार ज्यांच्या खात्यात जमा झाले नसेल त्यांनाही मिळेल लाभ नांदेड- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिला भगिनींच्या खात्यात जुलै व…

नांदेड, परभणी, बीड आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय हवामान खात्याने पुढील तीन तासात बीड-नांदेड-परभणी व सातारा या जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच नागरीकांना सतर्क राहण्यासाठी सांगितले आहे. हवामान खात्याने हा दिलेला इशारा 6.28…

परभणी पोलीस अधिक्षकांनी तयार केले चार ई.डी.पथक?

नांदेड(प्रतिनिधी)-स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या लेखी पत्रानंतर परभणीचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आपल्या जिल्ह्यात चार पथकांची निर्मिती केली असून आता त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अवैध धंदा…

error: Content is protected !!