नांदेड :- केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांच्या आई जसबीर कौर यांचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सचखंड गुरूद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघजी जथेदार, संत बाबा रामसिंघजी सहायक जथेदार, अधीक्षक सरदार राज देवेंद्र सिंघजी, सहायक अधिक्षक स. रविंद्रसिंघ कपूर, जयमलसिंघ ढिलो, रविंद्रसिंघ बुंगई, राजेंद्रसिंघ पुजारी, रेल्वेचे प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक बी नागया, बांधकाम मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. अग्रवाल, विभागीय क्षेत्रिय व्यवस्थापक निती सरकार, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, दिलीप कुंदकुर्ते, संतुक हंबर्डे, आदींची उपस्थिती होती.
More Related Articles
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आणि त्यांची पत्नी अडकले 62 लाखांच्या अपसंपदेत
नांदेड(प्रतिनिधी)-उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक 19 मुदखेड येथील सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आणि त्यांची पत्नी अपसंपदेच्या जाळ्यात…
विमानतळ पोलीसांनी 12 चोरीच्या मोटारी पकडल्या
नांदेड(प्रतिनिधी)-वेगवेगळ्या बांधकामावरुन पाण्याच्या मोटारी चोरणारा एक चोरटा विमानतळ पोलीसांनी पकडला असून त्याच्याकडून 12 मोटारी पोलीसांनी…
एकट्या दबंग पोलीस अंमलदाराने आपला जीव धोक्यात घालून शस्त्रधारी गुंड पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील एका दबंग आणि मजबुत पोलीस अंमलदाराने आपल्या जीवाची परवा न करता एका…