नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
More Related Articles
जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन ; युवक-युवतींना प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन
नांदेड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय…
राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार – राहुल कर्डिले
नांदेड – ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार…
गुन्ह्यात अटक करण्यासाठी नवीन एसओपी
नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय संसदेने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 हा अधिनियम निर्गमित केला असून त्याची अंमलबजावणी 1…
