17 वर्षीय बालिकेचा विनयभंग; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका 17 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेनुसार…

अर्धापूर पोलीसांनी तीन गोवंश जातीची जनावरे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-कामठा ते मालेगाव रस्त्यावर उमरी पाटी जवळ एक वाहन पकडून अर्धापूर पोलीसांनी त्यात बळजबरीने लपवून…

लातूर येथे छात्रावासात मरण पावलेल्या अल्पवयीन बालिकेबाबत आई आणि दोन मुलांवर गुन्हा दाखल

लातूर (प्रतिनिधी)-आंबेडकरी जनतेच्या एकजुटीने जून मध्ये झालेल्या एका अल्पवयीन बालिकेच्या खून प्रकरणी कन्या छात्रालय चालविणाऱ्या…

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल

नांदेड (जिमाका)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणारी…

जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू

नांदेड (जिमाका)- -जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख यांची पदस्थापना…

दोन पोलीस निरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि आठ पोलीस उपनिरिक्षक यांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-जुलै 2024 मध्ये नांदेड जिल्ह्यात नव्याने नियुक्तीस आलेले दोन पोलीस निरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक…

14 हजार 760 कोटी रुपयांचा वीज शेतकऱ्यांना मोफत मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पुर्णपणे मोफत वीज…

रिमझिम पावसाने विष्णुपूरी प्रकल्पाचा दरवाजा उघडला

नांदेड(प्रतिनिधी)-पावसाळा सुरू होवून दोन महिन्याच्या जवळपास होत असतांनाही दमदार पाऊस अद्यापही झाला नाही. मागील दोन…

सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अडकला 9 हजाराच्या लाच जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)-प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचाराचा कळस होतो याच्या चर्चा खुप ऐकल्या, अनुभवल्या पण कोणालाच काही करता…

error: Content is protected !!