नांदेड वंचितकडून नांदेड उत्तर विधानसभेसाठी ऍड.यशोनिल मोगले इच्छूक June 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यातच नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून ऍड.यशोनिल मोगले…
महत्वाच्या बातम्या अनोळखी व्यक्तीचा खून करणाऱ्या सहा जणांना अटक June 26, 2024 Kanthak Suryatal अनोळखी मयताची ओळख पटली नांदेड(प्रतिनिधी)-19 जून रोजी डंकीन, लिंगायत स्मशानभुमीत परिसरात सापडलेल्या अनोळखी माणसाच्या प्रेताचा उलगडा खून म्हणूनच झाला.या प्रकरणात पोलीसांनी आजपर्यंत 6 जणांना अटक केली आहे. आज दि.26 जून…
महत्वाच्या बातम्या राज्यभरात 300 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना नवीन पदस्थापना June 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर राज्यभरातील 300 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना विहित कालावधी पुर्ण झाल्यानंतर नवीन पदस्थापना देण्याचे आदेश आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी जारी केले…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अधिक्षक कार्यालयात राजर्षी शाहु महाराज जन्मोत्सव साजरा June 26, 2024 Kanthak Suryatal अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या शपथेचे सामुहिक वाचन नांदेड,(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात राजश्री शाहु महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करून अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली. आज 26 जून राजर्षी शाहु…
महत्वाच्या बातम्या दोन जबरी चोऱ्या एक घरफोडी June 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या पंतप्रधान मोदी सभा मैदानाजवळ तीन जणांनी एका युवकाची दुचाकी बळजबरीने पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. तसेच हिमायतनगरच्या बैल बाजारात तीन जणांनी एक मोबाईल बळजबरीने चोरला आहे आणि पाळा ता.मुखेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाना जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते कृषि निविष्ठा सामुग्रीचे वाटप June 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड- जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषि निविष्ठा सामुग्रीचे (क्रिटीकल इनपुट किट) चे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले.…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 30 जून अखेरची तारीख: -अभिजीत राऊत June 25, 2024 Kanthak Suryatal *राज्यस्तरीय खरीप बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश* *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा राज्यस्तरीय आढावा* नांदेड :-नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील नुकसान भरपाई, मदत व प्रलंबित सर्व प्रकरणे
नांदेड महत्वाच्या बातम्या सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचे निर्देश June 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून दरवर्षी “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जून 2024 रोजी “सामाजिक न्याय दिन” साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधीत…
महत्वाच्या बातम्या सिकलसेल तपासणी करा आणि सिकल आजाराची साखळी खंडीत करा June 25, 2024 Kanthak Suryatal · 19 जून ते 3 जुलै 2024 या कालावधीत सिकलसेल पंधरवड्याचे आयोजन · 1 ते 40 वयोगटातील व्यक्तीने सिकलसेल तपासणी करुन घेण्याचे आवाहन नांदेड :- “सिकल आजाराची साखळी खंडित करणे…
शेती कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन June 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै हा दिवस त्यांचा वाढदिवस राज्यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 1 जुलै 2024 रोजी जिल्हा…